Old Penshion ! जुनी पेन्शन बाबत मोठी अपडेट राज्य मंत्रीमंडळा चा निर्णय

Old Pension Scheme नमस्कार मित्रांनो ओल्ड पेन्शन योजनेबाबत एक नवीन अपडेट समोर येत आहे. मित्रांनो डिसेंबर मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात ओल्ड पेन्शन योजनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी योजना लागू केली तर राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त बोजा पडेल असे व्यक्तव्य केले होते. ओल्ड पेन्शन योजनेसाठी स्पष्ट नकार केला होता old Pension Scheme

परंतु मित्रांनो यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद मध्ये सभा घेताना ओल्ड पेन्शन योजनेबाबत वक्तव्य केले आणि म्हणाले ओल्ड पेन्शन योजना चालू करण्यासाठी लवकरच निर्णय घेऊ. मित्रांनो यासोबतच राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील ओल्ड पेन्शन योजनेबाबत ही योजना लवकरच सुरू होणार व लागू होणार असल्याची माहिती दिली जुनी पेन्याशन याचा आढावा घेण्यासाठी एका न्यूज चैनल ने मंत्रालयात old pension scheme याची जाऊन विचारपूस केली, पूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली पहा.

हे पण वाचा या जिल्यातील शेतकऱ्याना पिक विमा मंजूर यादी मध्ये पहा आपले नाव

जुनी व नवीन पेन्शन योजना नेमकी काय आहे? तसेच जुनी व नवीन पेन्शन योजनेत काय फरक आहे? आज आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत, तरी पोस्ट आवडली तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
दोन्ही योजनातील फरक म्हणजे राजस्थान छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांनी जी नवीन पेन्शन योजना आहे ती रद्द करून पुन्हा जुनी पेन्शन योजना आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वीकारली आहे.
अनेक राज्यात कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन करीत आहे.हिमाचल प्रदेश मध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा चर्चेत होता. या पार्श्वभूमीवर या दोन्ही योजनात काय फरक आहे, हे आज या पोस्टमध्ये जाणून घेऊयात.

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”