Pashusavrdhan Yojana 2023 | पशुसंवर्धन योजनेसाठी अर्ज करण्यास सुरुवात लगेच करा अर्ज

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन योजना 2023

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्षे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थ्यांची निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी संगणक प्रणाली लागू करण्यात आलेली आहे शेतकरी व बेरोजगार युवकांसाठी या योजना राबविण्यात येणार आहेत.

संगणक प्रणाली मध्ये एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्या दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतीक्षा यादी सन 2021 पासून पुढील पाच वर्षापर्यंत म्हणजे सन 2025 26 पर्यंत लागू ठेवण्याची सोय केलेली आहे यामुळे अर्ज केलेला पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढलेली असून त्याची प्रतीक्षा यादीतील क्रमांका नुसार अंदाजे केव्हा मिळेल हे कळणे शक्य झालेले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करा :

नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई म्हशीचे गट वाटप करणे शेळी मेंढी गट वाटप करणे 1000 मांसल कुक्कुटपालन पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभा आणि सार्थ सहाय्य देणे 100 पिल्लांचे वाटप व 253 तरंगा गट वाटप या डेरी पोल्ट्री शेळीपालन यापैकी ज्या बाबीसाठी अर्ज करायचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा आहे पशुपालन शेतकरी सुशिक्षित बेरोजगार युवक व युवती महिलांनाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावाजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्याची निवड प्रक्रिया सन 2023 24 वर्षात राबवली जाईल.

खात्यात पैसे आले नाहीत चिंता नको इथे करा तक्रार योजनेच्या तक्रारी साठी व अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या.

पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा :

Pashusavrdhan Yojana 2023 maharashtra : www.mahabms.com या संकेतस्थळावर आणि गुगल प्ले स्टोअर वरील AH.MAHABMS या अँड्रॉइड मोबाइल एप्लीकेशन वर उपलब्ध आहे दिनांक नऊ नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत विविध योजनांसाठी अर्ज करता येणार आहे याबाबत अधिक माहितीसाठी 1962 किंवा 1800-233-0418 18 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. अर्ज करण्याच्या पद्धतीचा संपूर्ण तपशील संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जातील या संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आलेले असून अर्जांमधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागते पर्यायाची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

इंडियन पोस्ट अंतर्गत 1900 पदाची भरती सुरू शेवट तारीख 9 December 2023 अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

ऑनलाइन अर्जदारांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवला जाणारा संदेश :

शेळी पालन योजना महाराष्ट्र : पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वतःच्या मोबाईलचा वापर करावा अर्ज भरताना अर्जदाराने नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठवण्यात येणार आहे त्यामुळे अर्जदारांनी योजना अंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये व एखादा ऑनलाइन अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याच्या पंचायत समितीमधील पशुधन विकास अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपायुक्त कार्यालय तालुका लघुपश वैद्यकीय सर्वच चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा अशा आव्हान पशुसंवर्धन विभागाने केलेले आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक अशा विविध योजना आहेत त्या सर्व योजनांची माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याबाबतची संपूर्ण माहिती शासकीय या संकेतस्थळावर व योजनेच्या संकेतस्थळावर शासकीय योजनेच्या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!