Passion fruit : पॅशन फळाची लागवड करून पुण्यातील शेतकरी कमवत आहे लाखो रुपये

fruit

passion fruit benefits : कधी दुष्काळ तर कधी महापूर यामुळे राज्यातील अनेक शेतकरी अनेकदा अडचणीत आलेले आहेत परंतु पारंपारिक शेती सोडून शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात आणि वेगळी वाटणे वारे हे अनेक शेतकरी आपल्याला दिसून येतात अशाच प्रकारे नवीन निवड करणारे शेतकरी नवीन पीक पद्धती घेऊन लाखो रुपये नफा मिळवतात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील अशाच एका शेतकऱ्याने पारंपारिक पिके सोडून विदेशातील फॅशन फ्रुट ची लागवड केली आहे या शेतकऱ्याचे एकूण त्यातून साडेचार लाख रुपयाचा नफा मिळवला आहे.

passion fruit how to eat

शेतीमध्ये नुकसान तरीपण सुरू केला प्रयोग :

passion fruit hindi : इंदापूर तालुक्यातील कचरवाडी गावचे शेतकरी पांडुरंग बोराळ आणि त्यांचे कुटुंबीय नेहमी शेतामध्ये विविध वेगवेगळ्या प्रयोग करत असतात भरड कुटुंबीयांनी भाजीपाला डाळिंबाच्या शेतीसह नुकसान सहन केले. त्यानंतर त्यांनी जांभूळ पेरू सिताफळ या फळांची लागवड केली त्यातही आजूबाजू शेतकरी पिके घेत असल्याने मनावर तसा नफा त्यांना मिळत नव्हता म्हणून त्यांनी नवीन तंत्रज्ञानानुसार नवीन शेती करण्याची तयारी व इच्छाशक्ती त्यांची दिसून येत होती.

नवीन शेती तंत्रज्ञानाची शेती करण्यासाठी त्यांनी youtube वर व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली आणि त्यांना राजस्थानातील किसान गड मध्ये एका शेतकऱ्याने पॅशन फ्रुटची शेती यशस्वीरित्या केली असलेली माहिती मिळाली त्यानंतर बरोबर कुटुंबीयांनी राजस्थानमध्ये जाऊन तेथे पॅशन प्रो च्या शेती बद्दल माहिती घेतली त्या ठिकाणी त्यांना फारशी माहिती मिळाली नाही पण आपल्यालाही फॅशन फ्रुटची शेती करायची इच्छा असल्याची त्या कुटुंबीयांनी सांगितलेली होती. सुरुवातीला साडेतीन गुंठे जमिनीवर त्यांनी पॅशन खुर्ची लागवड केली या पिकाला खताचा आणि औषधांचा वापर कमी लागत असल्याचे लक्षात आले त्यानंतर पांडुरंग गुरव यांनी घरीच रोपे तयार केली सात बा

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”