पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 402 पदाची भरती सुरु ! PCMC Bharti 2023

PCMC Bharti 2023

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  अंतर्गत  शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण १९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख  ०७ नोव्हेंबर 2023 आहे .PCMC Bharti 2023

  • पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
  • पद संख्या : ४०२
  • नौकरीचे ठिकाण : पुणे
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे,
  • अर्ज करण्याची शेवट तारिख :  07 नोव्हेंबर २०२३
  • अधिकृत वेबसाईट : www.pcmcindia.gov.in

Google सोबत काम करून लाखो कमविण्याची संधी

PCMC Bharti 2023

पदाचे नावजागा
शिकाऊ उमेदवार402
पदाचे नावपात्रता
शिकाऊ उमेदवारITI Pass

How To Apply For PCMC Bharti 2023

इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजना 1500 रुपये महिना पेन्शन लगेच करा अर्ज

  • उमेदवारांनी अर्ज Online ई-मेल पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी भरती करिता अर्ज ऑनलाईन अर्ज या वेबसाईट वरून नोदणी करावीं .
  • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्या नंतर आपला अर्ज अपात्र करण्यात येईल .
  • ठरून दिलेल्या विहित मुदती नंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवट तारिख ::  ०7 नोव्हेंबर २०२३
  • संपूर्ण व अधिक माहिती करिता दिलेले PDF वाचावे.
PDF जाहिरात CLICK HERE
अधिकृत वेबसाईटCLICK HERE
Join whatsapp groupJoin Now



PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!