Pik Vima 2023:पाऊसकाळ कमी असूनही लातूर जिल्यातील “या” तालुक्याला पिक विम्यातून वगळले

21 ऑगस्ट 2023 च्या अहवालानुसार 21 दिवस पावसाने खंड दिलेल्या मध्ये उदगीर व तोंडार हे दोन मंडळ पात्र असल्याचे मान्य करण्यात आले आहे या दोन मंडळातील शेतकऱ्यांना पाच नोव्हेंबर पर्यंत अग्रीम 24% पीक विम्याची रक्कम देण्याची कंपनीची तयारी असल्याचे सूत्रांची माहिती आहे.

तालुक्यात गेल्यावर्षी 1067 यंदा 1089 m पाऊस आहे गेल्या वर्षीपेक्षा 22 मिमी पाऊस अधिक आहे नागलगाव मंडळात गेल्यावर्षी 1088 तर यावर्षी 579 मिमी पाऊस आहे गेल्या वर्षी पेक्षा ५०९ मी मी पाऊस कमी आहे मोघा मंडळात गेल्यावर्षी 1100 तर यावर्षी 724 मीमी पाऊस आहे गेल्या वर्षीपेक्षा 376 मिमी पाऊस कमी झाला आहे हेरमंडळात गेल्यावर्षी 1072 तर यावर्षी 417 मिमी पाऊस झाला आहे गेल्यावर्षीपेक्षा 444 मीमी पाऊस कमी आहे वाढवणा गेल्यावर्षी 1058यावर्षी 613मिमी पाऊस आहे गेल्या वर्षीपेक्षा 445मीमी पाऊस कमी असून नळगीर गेल्यावर्षी 1068 यावर्षी 696 मी पाऊस आहे गेल्या वर्षीपेक्षा 372 मी मी पाऊस कमी आहे ते देवर्जन मंडळात गतवर्षी 880 तर यावर्षी 410 मिनी पाऊस असून तुलनेत 370 m पाऊस कमी झाला आहे तोंडार मंडळात 1171 तर यावर्षी 633 मी पाऊस झाला आहे.

Pik Vima 2023

यंदा 31 जुलैला नळगीर 14 व वाढवणा 3मिमी एक ऑगस्ट रोजी मोघा मंडळात 8 मीमी 12 ऑगस्ट रोजी हेर मंडळात 1 मीमी 13 ऑगस्ट रोजी मोघा 3 हेर 2 मीमी 14 ऑगस्ट रोजी वाढवणा 7मीमी हेर 1मिमी 14 ऑगस्ट रोजी मोघा 3 मिमी १७ ऑगस्ट रोजी नागलगाव 4 मिमी 19 ऑगस्टला उदगीर 6 नागलगाव 3 हेर 7 वाढवणा 7 नळगीर 6 देवरजन 2 तोंडर 5मिमी

तालुक्यात गेल्यावर्षीपेक्षा यंदा निम्माच पाऊस झालेला आहे शिवाय देवर्जन हेर नागलगाव मंडळ सर्वात कमी पाऊस असताना पिक विमा योजनेतून संपूर्ण उदगीर तालुक्याला वगळण्यात आले आहे.

Pik Vima 2023

20 ऑगस्ट ला सर्व मंडळात आठ ते दहा मिनिट पाऊस झाला 21 ऑगस्ट रोजी वाढवणा मंडळात 22 मिमी 23 रोजी नळगीर11मिमी 26 ऑगस्ट रोजी सर्व मंडळात चार ते वीस सेमी पाऊस झाला.

चार व पाच सप्टेंबर रोजी सर्व मंडळात चांगला पाऊस झाला होता यानंतर 14 22 25 29 30 सप्टेंबर रोजी काही मंडळात जेमतेम तर 2 ऑक्टोबरला सर्व मंडळात चांगला पाऊस झाला होता यानंतर मात्र पाऊस गायब असून खरिपातील उत्पन्न जेमतेम झाले आहे

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!