PM Kisan : 4 लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही निधीचा लाभ

PM Kisan Beneficiary Status List 2024 : केवायसी विना पी एम किसान निधी मिळणे झाले मुश्किल राज्यातील शेतकऱ्याची केवायसी करण्यासाठी 15 जानेवारी 2024 ही रेड लाईट दिलेली होती मात्र आत्तापर्यंत सुमारे 04 लाख शेतकऱ्यांनी आणखीन पाणी केवायसी केलेले नाही त्यामुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यास अडचणी निर्माण झालेले आहेत.

Pm Kisan e Kyc
Pm Kisan e Kyc

पी एम किसान चा चौदावा हप्ता वाटलेला जात असताना तीन अटीचे पालन करणारे शेतकऱ्यांची संख्या महाराष्ट्रात अवघी 70 लाख होते परंतु कृषी विभागाने सातत्याने प्रयत्न करत पंधरावे हप्त्याच्या वाटपावी ही संख्या 84 लाखावर घेऊन गेली होती कृषी संचालक दिलीप झेंडे यांच्याकडून या योजनेचा विस्तार करण्यासाठी सातत्याने आढावा घेतला जात होता राज्यात सध्या सुरू असलेल्या केवायसी मोहिमामुळे आतापर्यंत आठ सहा चार आठ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा कक्षेत मांडण्यात आले हे केवायसी साठी सहा डिसेंबर 2023 पासून राज्यभरात कृषी मोहीम राबवण्यात सुरू आहे कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी काही दिवसापूर्वीच्या योजनेच्या मूलबजावणीचा आढावा घेऊन लक्ष पूर्ण करण्याचा सूचना ह्या कृषी यंत्रणेला दिलेले आहेत.

First sale of Poco X6 Pro 5G will start from Today , know the offer and price

अशी करा शेत शिवारातून ई केवायसी :

  • पहिल्यांदा पीएम किसन पी एम किसान या अधिकृत वेबसाईट वरती जावे.
  • मुख्य पृष्ठावरील केवायसी पर्यावरण क्लिक करा त्यात आधार कार्ड नंबर आणि कॅपच्या कोड टाकावा.
  • त्यानंतर सर्व पर्यावर क्लिक करा आदर्श लिंक असलेल्या मोबाईल नंबर टाका.
  • मोबाईल नंबर वर आलेल्या ओटीपी प्रविष्ट करा सबमिट या पर्यावर क्लिक करा अशा पद्धतीने केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

प्रलंबित बाबीची पूर्तता करा :

pm kisan ekyc : पात्र व्यक्तीने गावातील संबंधित विलेज नोडल ऑफिसर कृषी सहाय्यक तलाठी ग्रामसेवकाची संपर्क साधून विशेषण मोहिमेत सहभागी व्हावे व प्रालंबित बाबीची पूर्तता ही लवकरात लवकर करून घ्यावी जेणेकरून कोणत्याही शेतकरी हा या पीएम किसान हप्त्यापासून वंचित राहणार नाही असे आव्हान चंद्रपूरच्या कृषी विभागाने केलेले आहेत

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!