pm kisan help desk 2023 : खात्यात पैसे आले नाहीत चिंता नको इथे करा तक्रार

Pm Kisan 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर रोजी आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा पंधरावा हप्ता हस्तांतरित केला ज्याच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा झाले त्यांना एसएमएस प्राप्त झाला आहे मात्र ज्या शेतकऱ्याने समस्याला नसेल ते त्याबाबत तक्रार करू शकतात.pm kisan help desk

Pm Kisan Yojana
Pm Kisan Yojana 2023

कशी व कुठे करणार तक्रार

  • pmkisan. gov.in या वेबसाईटवर जा.
  • होम पेजवर बेनिफिशरी स्टेटस वर क्लिक करा.
  • नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका खालील कॅपच्या कोड नोंदवा.
  • गेट डाटा वर क्लिक करतात हप्त्याची स्थिती व पैसे न आल्याचे कारण कळेल.

इथे ईमेल करा :

  • योजनेच्या pmkisan.ict@gov.in या ईमेल वरती तक्रार करता येईल.
  • हेल्पलाइन क्रमांक 15 52 61
  • 1800115526 टोल फ्री नंबर
  • अथवा 01123381092 यावरती कॉल करा आणि आपली तक्रार नोंदवा .

सार्वजनिक आरोग्य विभाग प्रवेशपत्र उपलब्ध वरती दिलेल्या लिंक का जाऊन भेट द्या व अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या.

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi : या योजनेअंतर्गत सरकार देशातील करोडो शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत करत आहे सहा हजार रुपयांची आर्थिक मदत वार्षिक तीन हप्त्यांमध्ये दिली जाते प्रत्येक हप्त्या अंतर्गत शेतकऱ्याच्या खात्यावर दोन हजार रुपये वर्ग केले जातात.Pm Kisan Yojana

आतापर्यंत या योजनेत शेतकऱ्यांना 14 हप्त्यांचा लाभ मिळाला आहे लवकरच भारत सरकार पंधरा बाय हप्त्यासाठी पैसे जारी करणार आहे चला मग जाणून घेऊया प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पंधरावा हप्ता कधी जारी होणार आहे.Pm Kisan Yojana

राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत 717 विविध पदाची भरती सुरू लगेच करा अर्ज अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

pm kisan e kyc status : सरकार दिवाळीपूर्वी किसान सन्मान निधी योजनेचा पंधरावा हप्ता जारी करू शकते आतापर्यंत सरकारने हप्त्याचे पैसे हस्तांतरित करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पंधराव्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर योजनेमध्ये तुमचे केवायसी जर तुम्ही हे काम करत नसाल तर अशा परिस्थितीत तुम्हाला पंधरा बाय हप्त्याचा लाभ मिळणार नाही.

याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी अद्याप जमीन पडताळणी करून आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याची लिंक केलेले नाही त्या शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही अशा परिस्थितीत दोन्ही काम लवकरात लवकर पूर्ण करावी.

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”