Pm kisan sanman nidhi : राज्यातील अनेक शेतकरी E KYC मुळे पंतप्रधान किसान सन्मान निधीपासून वंचित

कणकवली तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी 21 हजार 5550 शेतकरी पाच रुपये आहेत त्यातील 19893 एवढ्या शेतकऱ्यांचीच इ आधार लिंकिंग असल्याचे त्यांना सन्मान निधी प्राप्त होत आहे मात्र तालुक्यातील १६५७ शेतकऱ्याचे ही आधार लिंक हे प्रलंबित असल्यामुळे त्यांना वंचित राहावे लागत आहे.

Pm Kisan Yojana
Pm Kisan Yojana

2097 शेतकऱ्याचे आधारस्तंभ इंजन पीसीआय मॅपिंग डीबीटी एनेबल करणे या फोन असल्याने त्यांना पंतप्रधान निधी मिळणे हे बंद झालेले आहे त्यामुळे कणकवली तालुक्यातील 3754 शेतकरी पंतप्रधान सन्मान निधीपासून वंचित राहिलेले आहेत अशी माहिती कणकवली तालुका कृषी अधिकारी यांनी दिलेली आहे.

शेतकऱ्या पुढे नवीन संकट हरभरा वरती मर आणि जवरी वरती लष्करी आळी ही करा औषधं फवारणी अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

शेतकरी पंतप्रधान सन्मान निधी मधील शेतकऱ्यांच्या त्रुटी दूर करण्यासाठी कृषी विभाग व शेतकऱ्यांना बँकांकडून सहकार्य मिळत नाही त्यामुळे 23 व 25 डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभा मधून पंतप्रधान शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचे शासनाकडून करण्यात आलेले आहे.

Sanman nidhi yojana :

तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीबाबत प्रति असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या सहाय्यकामार्फत ग्राम सहाय्यकांना दिलेले आहेत त्यानुसार कृषी सायक शेतकऱ्यांच्या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी गावागावात जाऊन आपली जनगण जनजागृती करत आहेत गेल्यानंतर ओटीपी जातो त्यावेळी वृद्ध शेतकरी आधार नंबर देण्यात येतात त्यामुळे शेतकरी या लाभापासून वंचित राहत आहेत असे कृषी सहाय्यक अधिकारी यांनी हि माहिती दिलेली आहे .

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”