Pm Kisan Yojana : पीएम किसान योजनेत अपात्र शेतकऱ्यांकडील पैसे लवकरच परत घेणार

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान योजना 2019 पासून सुरू केले आहे परंतु या योजनेत काही अपात्र लाभार्थी पण पैसे मिळाल्याचे उघड झालेले आहे अशा अपात्र लोकांकडून सरकार जवळपास 81.59 कोटी रुपये परत घेणार आहेत.Pm Kisan Yojana

पी एम किसान योजनेतील अशा 81000 पात्र शेतकऱ्याकडून हे 81.59 कोटी रुपये परत घेण्यात येणार आहे अपात्र शेतकरी असून त्यांनी इन्कम टॅक्स भरल्याने किंवा अन्य कारणानी योजनेसाठी अपात्र ठरलेले आहे पी एम किसान सन्मान योजनेतून अत्यंत भूधारक आणि गरीब शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत केली जाते.Pm Kisan Yojana

अपात्र असल्याची माहिती :

पी एम किसान योजना चालू राज्य सरकार ज्या शेतकऱ्यांच्या हस्तक्षेच्या गरज आहे त्यांचे पात्रता निश्चित करीत असते दोन हजार रुपयाचे तीन हफ्ते दर चार महिन्यांचे शेतकऱ्यांच्या खासदार जमा केले जात असते या लाभार्थी तपासणी सुरूPm Kisan Yojana
असताना बिहार राज्यातील केश हजारापात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे व येथे झाल्याचे उघडे झालेले आहे हा प्रकार उघडे झाल्यानंतर या शेतकऱ्याकडून पैसे परत घेण्याचे प्रक्रिया सुरू झालेली आहे.Pm Kisan Yojana

संपूर्ण राज्याच्या कृषी विभागाने सर्व संबंधित बँकांना पत्र लाभार्थी शेतकऱ्याकडून पैसे परत घेण्याचे प्रक्रिया योगाने सुरू करण्यास सांगितलेली आहे तसेच बिहार आणि महाराष्ट्रातील 81 हजार 595 शेतकऱ्याकडून 81.59 कोटी रुपये परत घेण्यात सांगितलेले आहे बँकांना गरज पडल्यास पत्र शेतकऱ्यांच्या नावाने रिमाइंडर पाठवण्यास पण सांगितलेले आहे तसेच बँकांना पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरील देवाण-घेवाण बंद करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई शासनाकडून केली जाणार आहे

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”