pm kusum yojana : प्रधानमंत्री कुसुम योजनेचा बाबत शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती काय आहे ही योजना

पीएम कुसुम योजना online : कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र नवी दिल्ली यांच्यामार्फत 2019 व राज्य शासनामार्फत मे 2023 मध्ये पीएम कुसुम नियोजना निर्गमित करण्यात आलेली आहे या योजना अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन आहे त्यामुळे या योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना लाभार्थी सभेसाठी खोटे एसएमएस प्राप्त होत आहेत त्यापासून लाभार्थ्यांनी सावधगिरी वाढविण्याच्या आव्हान महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाने महाऊर्जा यांनी प्रसिद्ध केलेले आहे.

PM Kusum Scheme :

महाऊर्जा ने ही योजना राबवण्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन विकास पोर्टल तयार केले असून या पोर्टल द्वारे शेतकऱ्याकडून अर्ज करण्यापासून कागदपत्रे अपलोड करणे अर्ज छाननी करणे शेतकऱ्यांना लाभार्थींसह भरण्यासाठी एसएमएस पाठवणे लाभार्थी ऑनलाईन भरण्याची व पुरवठादार निवडण्याची शेतकऱ्यांना मुभा देण्यात आलेली आहे असे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांना यांच्याकडून प्राप्त झालेली माहिती आहे.

पुढील वर्षी देशातील पोल्ट्री उद्योग 8 ते 10 टक्क्यांनी वाढणार

पीएम कुसुम योजना :

राज्य शासनाने या योजनेअंतर्गत एक लाख 4823 वर कृषी कंपनी मान्यता दिली असून महाऊर्जामार्फत लोकांनुसार जिल्हा न्याय उद्दिष्ट निच्छित करण्यात यासाठी महाऊर्जामार्फत आतापर्यंत साधारणता 8077 कृषी पंप प्रस्थापित करण्यात आलेले आहेत पीएम कुसुम योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषीवापरासाठी पारितोष यांनी विधी तीन पाच व 7.5 एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप 90 ते 95 टक्के अनुदान तर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत या सौर कृषी पंपासाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाचे क्षमतेनुसार फुले प्रवर्गातील शेतकऱ्यांना दहा टक्के व अनुसूचित जाती जमाती आणि प्रवर्गांना स्पष्ट केला भरती सहभागण्यासाठी एसएमएस पाठवण्यात येतो या अनुषंगाने प्राप्त झालेल्या खोटा एसएमएस पासून शेतकऱ्यांनी सावध राहावे असे राज्य शासन व महाऊर्जा यांच्यामार्फत शेतकऱ्यांना कळविण्यात आलेले आहे.

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!