Police Bharti 2023 : राज्यात लवकरच पोलीस भरतीला सुरुवात आले नवीन अपडेट

Police Bharti राज्यात आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे 14000 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे यावर्षीच्या भरती प्रक्रियेमध्ये बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवारांची नोंदणी करण्यात आली आहे 14000 जागांसाठी पोलीस भरती होत असून आज भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून यावर्षी भरतीला बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवाराची नोंदणी करण्यात आलेली आहे.

वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात मुलांची शारीरिक चाचणी केली जात आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांची शारीरिक चाचणी घेतली जात आहे आज कागदपत्रे तपासणी देखील केली जात आहे भरती प्रक्रियेत कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून सर्व प्रकारच्या दक्षता घेतल्या जाणार आहेत आजपासून भरती प्रक्रिया सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले असल्याचे बरेच दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

लिंक ला भेट द्या SBI Work Form Home
सोबत काम करून कमवा पैसे

नाशिक पोलीस भरतीतील २१४९ उमेदवार रिंगणात आहेत नाशिक ग्रामीण साठी 179 जागांसाठी भरती होत असून यासाठी तब्बल 21 हजार 49 उमेदवार सहभागी झालेले आहेत आज पहाटेपासून भरती सुरुवात झाली आहे 164 पोलीस कॉन्स्टेबल आणि 25 पोलीस ड्रायव्हर यांच्यासाठी आजपासून नाशिक व पूर्ण महाराष्ट्र मध्ये राबवली जाणार आहे आज कागदपत्राची पडताळणी आणि नंतर शारीरिक मोजमाप करून नंतर फिजिकल ड्रेस घेतली जात आहे ड्रायव्हर साठी गोळा फेक सोळाशे मीटर धावण्याचा विविध प्रकारे चाचणी होईल पुढच्या जवळपास 20 तारखेपर्यंत चाचणी सुरू राहणार आहे

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”