महाराष्ट्र राज्यात तब्बल १८००० पदे लवकरच भरली जाणार राज्य शासनाचा निर्णय ! police bharti 2023

police bharti 2023

महाराष्ट्र राज्यात लवकरच १८००० पदाची पोलीस भरती, महाराष्ट्र राज्यात पोलिसाची विक्रमी भरती तब्बल १८००० पद भरली जाणार राज्य शासनाचा निर्णय घेतला आहे . महाराष्ट्रात लवकरच १८००० पोलीस पदांची भरती होणार आहे आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी विक्रमी भरती आहे असे राज्य शासनाकडून सांगण्यात आले आहे. पोलीस दलाच्या बळकटी करण्यासाठी ही भरती घेण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी ट्विट करून असे सांगितलेले आहे, तसेच राज्यात काही भागात नक्षलग्रस्त भागात विस्तारित विशेष पायाभूत सुविधांसाठी ५७  कोटीचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. देवेंद्र फडवणीस यांनी गडचिरोली मध्ये १४  नवीन पोलीस ठाणे उभारण्याची देखील सांगितलेले आहे, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी दोन ऑगस्ट रोजी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. मागच्या पोलीस भरतीमध्ये जर तुमची संधी हुकली असेल तर यावर्षी परत एकदा तुम्हाला संधी भेटेल .

OLYMPUS DIGITAL CAMERA

police bharti 2023

राज्यात १८००० पदाची पोलीस भरती :

२०२२ च्या भरती नंतर आता २०२३ मध्ये आणखीन आता १८०००  पदाची सुधारित भरती होणार.
हा निर्णय आल्यामुळे ज्यांची इच्छा आहे पोलीस भरती करण्याची त्यांच्यासाठी एक संधी उपलब्ध झालेली आहे. आणखी तारीख  नक्की झालेल्या नाही आता तुम्ही पोलीस भरतीची ही तयारी चालू केली पाहिजे, पावसाळी अधिवेशनामध्ये या भरती विषयी कन्फर्मेशन होऊ शकते सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे .उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडवणीस यांनी सांगितले की सरकार १८०००  पेक्षा जास्त पदांची भरती काढणार होते परंतु ट्रेनिंग फॅसिलिटी नसल्यामुळे ही भरती १८०००पदांची काढण्यात आलेली आहे. या भरतीमुळे पोलीस बळ मोठ्या प्रमाणे मध्ये उपलब्ध होईल. श्री देवेंद्र फडवणीस यांनी असे सांगितले की कुठलीही पोलीस भरती कंत्राटी होणार नाही  असा निर्णय घेण्यात आला आहे . पोलिसांची कधीही कंत्राटी भरती केली जाणार नाही .राज्यात प्रथमच १९६०  नंतर पोलीस दलाची नवीन आकृतीबंध तयार करून अठरा हजार पदांची भरती काढण्यात येणार आहे .असे गृहमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी सांगितले आहे , राज्यात होणार १८०००पदाची पोलीस भरती, महाराष्ट्र राज्यात पोलिसाची विक्रमी भरती तब्बल १८००० पद भरली जाणार राज्य शासनाचा निर्णय झाला आहे .


नौकरी संबंधित अधिक माहितीसाठी, सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज naukaricorner.com ला भेट द्या.

नवीन नौकरी विषयी जाहिराती आणि योजना साठी Logo वरती क्लीक करून Whatsaap Naukaricorner हा जॉईनकरा.

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”