poultry farming : पुढील वर्षी देशातील पोल्ट्री उद्योग 8 ते 10 टक्क्यांनी वाढणार

यंदा खरिपात उशीर झाला असल्याने उशिरा आलेला पाऊस आणि त्यामुळे सोयाबीन मका यासारख्या पोल्ट्री खात्याच्या किमतीत झालेली वाट पाहता यामुळे देशातील पोल्ट्री उद्योगाकडे व्यवसाय करून पुढे आव्हाने उभे राहिलेले आहेत तरी पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये पोल्ट्री उद्योगातील महसुलात आठ ते दहा टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता विश्लेषण व्यक्त केलेले आहे त्यामुळे आगामी वर्ष पोल्ट्री साठी चांगले वर्ष असणार आहे.

गुंतवणूक क्षेत्र आगरी सर असलेल्या आय सी ए आर ने यासंदर्भात आपला अहवाल प्रसिद्ध केलेला आहे त्या 2024 मध्ये पोल्ट्री उद्योगातील महसुलात आठ ते दहा टक्के वाढ होण्याचे भाकीत केलेले आहे या अहवालानुसार चालू वर्षी पक्षाने उपलब्धता चांगली होती तसेच लग्नसराईसारखे हंगामात देखील याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत होती.

poultry farming project :

यंदा मका आणि सोयाबीनच्या कुकूट खाद्य किमतीत मोठे वाढ झालेली आहे मात्र येणाऱ्या काळात ही घट होऊनही वाढ केवळ दहा टक्केच असेल आणि याशिवाय पोल्ट्रीतील इतर किमती स्थिर राहणार असल्याचे त्यांनी सकारात्मक परिणाम पोल्ट्री उद्योगावर घेऊन या उद्योगाची वाटचाल स्थिरताकडे राहील असे अहवाल नमूद केलेले आहे.

आडकरच्या काही काळामध्ये वाढत्या लोकसंख्येनुसार पोल्ट्री उत्पादनाची मागणी वाढलेली आहे तसेच खान लोकांच्या खाण्यातून याच्या सवयी बदलत असून विशेषता शहरी भागातील लोकांचा कल पोल्ट्री फास्ट पोकडे वाढलेला दिसून येत आहे हा कला असाच राहण्याच्या अपेक्षा व्यक्त करत असल्यामुळे या उद्योगाला चांगली चालना मिळेल व या उद्योगाला चांगले दिवस येतील असेही या अहवालात नमूद केलेले आहे.

अमेरिकेतून पोल्ट्री खाद्य पदार्थाचे आयात करण्यासंदर्भात भारतात बंदी होती या संदर्भात दीर्घवाद सुरू होता त्यामुळे सप्टेंबर 23 मध्ये भारतात अमेरिकेतील पोल्ट्री उत्पादकता याची साठी परवानगी मिळालेली होती त्याचा परिणाम देशाची छोट्या आणि मध्यम पोल्ट्री व सकाळ होऊ शकतो अशी शंका या अहवाला उपस्थित करण्यात आलेली आहे दरम्यान जागतिक पशु आरोग्य संघटना कडून भारतीय पोल्ट्री उद्योगांना बोर्ड फिल्म मुक्त असण्याचे संघोषणापत्र देण्यास मंजुरी देत आहे याचा परिणाम मध्यन कालावधीसाठी बाजारात आपले स्थान टिकून ठेवण्यात आणि नवीन बाजारपेठ ताबीज करण्यात या उद्योगांना होणार आहे त्यामधूनच पोल्ट्रीउ द्योग ही वाढण्याची खूप मोठी शक्यता आहे.

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”