प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2023:pradhan mantri vishvkarma yojana 2023

Pradhan mantri Vishvkarma Yojana 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक बाबीवरील मंत्रिमंडळ समितीने आज तेरा हजार कोटी रुपये खर्चाच्या पीएम विश्वकर्मा या नवीन केंद्र सरकारी योजनेला पाच वर्षाच्या कालावधीसाठी मंजुरी दिली आहे .

हाताने आणि साधनांच्या मदतीने काम करणाऱ्या हस्तकलाकार आणि कारागिरांची गुरु शिष्य परंपरा अथवा त्यांच्या कुटुंबाची पारंपारिक कौशल्य जोपासणे आणि त्याला बळकटी देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे हस्तकलाकाराने कारागीर यांच्या कामाचा दर्जा सुधारणे उत्पादने आणि सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून विश्वकर्मा स्थानिक आणि जागतिक मूल्य साखळीशी जोडली जातेpm vishwakarma yojana 2023 application form

खादी व ग्रामोद्योग मंडळाकडे राज्यात जवळपास सात लाख कारागीर नोंदणीकृत आहेत यात सुतार लोहार कुंभार चर्मकार शिल्पकार पात्रवट नाभिक धोबी खेळणी बनवणारे झाडू तयार करणारे सोनार मिस्त्री आधी उद्योगांच्या कारागिरांचा समावेश आहे. विश्वकर्मा श्रम सम्मान योजना Registration

पहिल्या टप्प्यात काय दिले जाणर :

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत हस्तकलाकाराने कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे ओळख दिली जाईल तसेच पाच टक्के सवलतीच्या व्याजदर आले पहिल्या टप्प्यात रुपये एक लाखापर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात रुपये दोन लाखापर्यंत कर्ज पुरवण्यात येईल. ही योजना कौशल्य श्रेणी सुधारणा अवजारांसाठी प्रोत्साहन पर अर्थसहाय्य डिजिटल व्यवहार आणि विपणन सहाय्यासाठी प्रोत्साहन देईल.pm vishwakarma yojana 2023 details

पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात पुढील अठरा पारंपारिक उद्योगांचा समावेश :

सुतार होडी बांधणी कारागीर चिलखत बनवणारे लोहार हातोडी आणि अवजार संच बनवणारे कुलूप बनवणारे सोनार कुंभार शिल्पकार पाथरवट चर्मकार मिस्त्री टोपल्या चट्ट्या झाडू वायर साहित्य कारागीर बाहुल्या आणि खेळणी बनवणारे नावी फुलांचे हार बनवणारे कारागीर परीट शिंपी मासेमारीचे जाळी विणणारे.

vishwakarma yojana 2023 apply online registration start : या योजनेची सविस्तर माहिती केंद्र सरकारकडून मिळणार आहे ही योजना ऑनलाइन उपलब्ध होणार असून आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रेशनिंग कार्ड कारागिरांनी तयार ठेवावे कारागिरांना कारागीर म्हणून नवे ओळखपत्र या योजनेत दिले जाणार असून त्यामुळे कारागीर म्हणून शिकामोर्तक होणार आहे.

या योजनेत प्रमाणपत्र देखील दिली जाणार आहे जेणेकरून हस्तकला आणि कारागिरांना महत्त्व प्राप्त होईल या योजनेबाबत अधिक माहिती मंडळाच्या जिल्हा ग्रामोद्योग कार्यालयात मिळेल.

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!