PWD Bharti 2023 : सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 पदाची जाहिरात लगेच करा अर्ज

सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत “कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर” पदांच्या एकूण 2019 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज आज (१६ ऑक्टोबर २०२३) पासून सुरु झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023आहे.

PWD Bharti 2023

  • पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर
    • वरिष्ठ लिपिक
    • प्रयोगशाळा सहाय्यक
    • वाहनचालक
    • स्वच्छक
    • शिपाई
    • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
    • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
    • कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ
    • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
    • लघुलेखक उच्चश्रेणी
    • लघुलेखक निम्नश्रेणी
    • उद्यान पर्यवेक्षक
    • सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ
    • स्वच्छता निरीक्षक
  • पद संख्या : २१०९
  • नौकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती : Online
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे,
  • परीक्षा शुल्क :
    • खुला प्रवर्ग : १०००
    • मागासवर्गीय : ९००
  • अर्ज करण्याची शेवट तारिख : ०६ नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट :

वर्क फॉर्म होम जॉब साठी हे वाचा

PWD Bharti 2023

पदाचे नाव जागा
कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर२१०९

Education Qualification For PWD Bharti 2023

पदाचे नावपात्रता
कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे,
सविस्तर महती PDF मध्ये दिली गेली आहे .

How To Apply For PWD Bharti 2023

Pm Modi Yojana ! 7% सबसिडी आणि कॅशबॅकसह व्याजाशिवाय मिळणार कर्ज

  • उमेदवारांनी अर्ज Online पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी भरती करिता अर्ज ऑनलाईन अर्ज या वेबसाईट वरून नोदणी करावीं .
  • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्या नंतर आपला अर्ज अपात्र करण्यात येईल .
  • ठरून दिलेल्या विहित मुदती नंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवट तारिख : ०६ नोव्हेंबर 2023
  • संपूर्ण व अधिक माहिती करिता दिलेले PDF वाचावे.
PDF जाहिरात CLICK HERE
अधिकृत वेबसाईटCLICK HERE
Join whatsapp groupJoin Now



सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”