rabbi pik vima 2023 : मका, ज्वारी, सुर्यफुल पिकांना विमा संरक्षण मिळणार नाही शेतकऱ्या मध्ये नाराजीचा सूर पहा संपूर्ण बातमी

rabbi pik vima 2023

राज्यात शेतकऱ्यांच्या गहू हरभरा युक्ती करणार अभंगामधील पिक विमा योजना विमा संरक्षण मिळाले परंतु मका सूर्यफूल जवळ या पिकांना संरक्षण नसल्याने अनेक शेतकरी या पिकासंबंधीच्या पीक विमा पडद्यापासून वंचित राहतील असे दिसत आहे.

परिसरातील रब्बी हंगामात मका जवारी सूर्यफूल या पिकांचे पिणे वाढले आहेत हरभरा पिकापेक्षा सूर्यफूल मका पिकावर अनेकांचा घर आहे शेकडे कसे शिवारात मका सूर्यफूल जवारी ही पिके असतात. तृणधान्याबरोबर जनजागृती झाल्याने ज्वारीची दरबारापैकी मिळतात त्यामुळे मागील वर्षात संकरित व दादरच्या वारीला तीन हजार आठशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा दर होता त्यामुळे ज्वारीचे पेरणी देखील वाली यात्रा एक समस्या निर्माण झालेल्या दिसून येतात.

गुप्तहेर विभागात नोकरीची उत्तम संधी 292 जागे साठी भरती सुरु अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

rabbi pik vima :

गारपीट वादळातील पाऊस आधी समस्या येतात त्यामुळे शासनाची पिक विमा योजना पूरक ठरते किंवा या योजनेचा आधार मिळतो परंतु परिसरातील तोंडापूर्व इतर महसूल मंडळामार्फत जारी ज्वारी मका सूर्यफूल या पिकांचा समावेश रब्बी पिक मधील पिक विमा योजना झालेला नाही असे दिसून येत आहे.

पिक विमा योजनेचे अर्ज पोर्टल सभासदांना त्यात तोंडापूर मंडळ नमूद केल्यानंतर फक्त हरभरा व गहू पिकांचा पर्याय येत होता त्यामुळे फक्त हरभरा व उत्पादक या योजनेत सहभागी झाले मका सूर्यफूल उत्पादक मात्र योजने सहभागी होऊ शकले नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप नाराजी पसरलेली दिसून येत आहे.

कृषी विभागाकडे पेरणीची

आकडेवारी असते त्यात अपवाद मग पिकांचा पिक विमा योजना शेतकऱ्याचा नसते तक्रार नसते परमपूज्य पिकाची प्रेरणा अधिक असते त्या पिकावर परिसरात अर्ज करा अवलंबून असते तेच पीक पीक विमा संरक्षणासाठी पात्र नसल्याने तक्रारी वाढलेले आहेत ही कृषी महसूल यंत्रणाच्या आयपी किंवा तक्रार निवारण समितीने या संबंधित कारवाई करावी अशी मागणी शेतकरी संघटनाकडून होत आहे.

Maha dbt च्या ट्रॅक्टर आणि इतर अवजारे खरेदी साठी मिळणार भरपूर अनुदान 50% अनुदान योजनेच्या संपूर्ण अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

पिक विमा योजना सहभागी मुदत संपली आहे परंतु परिसरातील शेतकऱ्यांसाठी मका सूर्यफूल आणि ज्वारी पिकासंबंधी ऑफलाइन पद्धतीने विमा योजना राबविण्यात यावी असे कृषी विभागाने जे आज आहे ते जे अर्ज आहे ते स्वीकारून ते विमा कंपनीला जावेत अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Join Whatsaap Group

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”