RTO प्रादेशिक परिवहन कार्यालयात होणार १०० पदाची भरती ! rto bharti 2023

Rto bharti 2023 : rto bharti of posts under RTO The last date to apply is The recruitment is done the offical website the total Vacant announced by RTO Department the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for The details of the Related recruitment are given in the advertisement. The recruitment advertisement should be read carefully before applying. To get all the next updates regarding this recruitment in time. candididates are advised to follow our website naukaricorner.com

rto bharti 2023

Rto bharti 2023 : RTO भरती या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे एकूण रिक्त पदे 100 जे उमेदवार या पदा साठी पात्र आहेत . त्यांनी अर्ज करू शकता.आणि इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्र हे दिलेल्या अटी नुसार अर्ज करावे . अर्जदाराने दिलेल्या तारिख व वेळे पूर्वी आपले अर्ज भरावे . या पदा साठी अर्ज करण्याची शेवट ची तारिख लवकरच कळवण्यात येईल.तरी पात्र उमेदवारानी लवकरात लवरकर अर्ज जमा करावे . उमेदवारानी भरती संदर्भात खाली दिलेली माहिती द्यावी.

जळगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय धुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या अधिनिष्ठ होते आता जळगाव जिल्ह्यासाठी स्वतंत्र आरटीओ चा दर्जा प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील संबंधित कामे गतीने होतील अशी अपेक्षा सरकारकडून दर्शवली आहे गेल्या काही वर्षापासून जळगाव उपकार्यालयास आरटीओ चा दर्जा मिळण्यासाठी मागणी व पाठपुरावा हा सुरू होता जळगावचा राज्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना आरटीओ चा दर्जा देण्याबाबत शासनाने 23 जून च्या निर्णयाद्वारे मान्यता दिली या जळगाव सह पिंपरी चिंचवड सोलापूर नगर वसई अकोला चंद्रपूर बोरवली मुंबई सातारा या कार्यालयाने आता प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दर्जा मिळणार आहे

rto bharti 2023

RTO पद भरती :

जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास आरटीओ चा दर्जा बहाल केल्यानंतर आता नवीन त्यासाठी आवश्यक असे शंभर अधिकारी कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला आहे नव्याने निर्माण होणाऱ्या पदाची भरती प्रक्रिया ही लवकरच राबवण्यात येणार आहे असा शासनाने जीआर काढलेला आहे

पद भरती सूचना :

परिवहन आयुक्त कार्यालयाने दर्जा बदलल्याने नव्याने निर्माण होणारी पदे व अतिरिक्त भरावयाचे फेरवाटप, नियुक्ती, नवीन पद भरती, वेतन व भत्ते याबाबत निधीची तरतूद करावी. शासनाची मंजुरी घेऊन तत्काळ कार्यवाही करण्याची सूचनाही या निर्णयाद्वारे दिली गेली आहे.

rto bharti 2023

नौकरी संबंधित अधिक माहितीसाठी, सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज naukaricorner.com ला भेट द्या.

नवीन नौकरी विषयी जाहिराती आणि योजना साठी Logo वरती क्लीक करून Whatsaap Naukaricorner हा जॉईन‘ करा.

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”