sanjay gandhi niradhar yojana : संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणार घरपोच मानधन

राज्यातील दिव्यांग वृद्धा आणि निराधार यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निर्मिती वेतन योजना अंतर्गत मानधन देण्यात येते हे अनुदान आता त्यांच्या थेट बँकेत पोस्ट बँकेच्या माध्यमातून घरपोच देण्यात येईल अशी राज्य शासनातर्फे माहिती देण्यात आलेली आहे.

प्रसाद लाड यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता यावर मंत्री हसन मुस्लिम यांनी सांगितलेली माहिती आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना :

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यदर महा 1000 रुपयावरून 1500 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे तसेच डिसेंबर अखेरचे मानधन सर्वात मोठे देण्यात आलेले आहे हे मानधन वाढवून तीन हजार रुपये करण्यासाठीचा पुरस्कार मंत्रिमंडळामध्ये ठेवण्यात येणार आहे पोस्ट बँकेच्या मदतीने सर्व प्रकारचे मानधन थेट घरपोच मिळण्याची सोय करण्यात येईल तसेच आर्थिक निकषाची मर्यादा वाढविण्यात येईल दिव्यांग वृद्ध आणि निराधार यांना मानधन देताना निकषित करण्यात येते त्याचप्रमाणे महिला सुधारकातील मुलींच्या वयाची मर्यादा 25 वर्षे किंवा लग्न पर्यंत वाढवण्याचे देखील मंत्रिमंडळा मध्ये स्पष्टकेलेले आहे

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 300 Assistant सहाय्यक पदाची भरती सुरू लगेच करा अर्ज अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

संजय गांधी निराधार अनुदान योजना:

  • रहिवासी दाखला
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या उत्पन्नाचा दाखला / पुरावा
  • अर्ज
  • वयाचा दाखला
  • शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांनी वितरीत केलेले आजाराचे प्रमाणपत्र.
सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”