SBI Bank policy : SBI च्या ग्राहकांनी ३१ डिसेंबर पूर्वी हे काम करा नाहीतर…..

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयचे जर तुम्ही ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे यात तुम्हाला लॉकर विषयी संबंधित माहिती मिळणार आहे.

तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ बडोदा मध्ये लॉकर असेल तर तुम्ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत आवश्यक काम पूर्ण करून घ्या आरबीआय ने या सर्व बँक ग्राहकांना लॉकर साठी नवीन करारस व स्वाक्षरी करण्यास सांगितलेले आहे तुम्ही हे काम केले नसेल तर लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्या असे न केल्यास भविष्यात अडचणी येऊ शकतात बऱ्याच बँकांनी ग्राहकांच्या हक्कांचा समावेश करणारा सुधारित बँक लोकर करा तयार केला आहे व त्यामध्ये आणखीन खूप नवीन बदल पण त्यांनी ऍड केलेले आहेत त्यामुळे ज्यावर सर्व ग्राहकांनी स्वाक्षरी करणे हे आवश्यक ठरवलेले आहे..

Sbi New Policy :

बँक ग्राहकांना कॉल एसएमएस आणि ईमेल द्वारे सूचित करण्यात येत आहे की त्यांनी बँकेच्या शाखेत जाऊन करारावर स्वाक्षरी करावी ग्राहकांना कुठे जाऊ लागू नये यासाठी बँकेकडून स्टॅम्प पेपर ही ग्राहकांसाठी ठेवण्यात आलेले आहेत..ग्राहकांना फक्त बँकेच्या शाखेचे यावे लागेल लवकर असलेल्या ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाऊन त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि फोटो द्यावे लागतील त्यानंतर स्टॅम्प पेपर आणि बँक लॉकर व करारावर स्वाक्षरी करावी लागेल.

31 डिसेंबर 2023 पर्यंत बँक लॉकर धारकांना नवीन करारावर स्वाक्षरी करण्यास भारतीय रिझर्व बँकेने सर्व बँकांना निर्देश दिलेले आहेत यानंतर बँकांना कुशल पोर्टलवर ही माहिती अपलोड करावी लागणार आहे बहुतेक लोक सोने दागिने महत्वाचे कागदपत्रे बँक लॉकरमध्ये ठेवतात ज्यांच्या सुरक्षितेसाठी ग्राहकांची नवीन स्वाक्षरी करणे खूप महत्त्वाचे आहे.

बँक सुरक्षा ठेवलॉकरचे संबंधित नवीन सूचना आरबीआय कडून 18 ऑगस्ट 2021 रोजी पारित करण्यात आली होती.

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!