shishak Bharti 2023 : राज्यात लवकरच शिक्षक भरती चे नियोजन सुरु नवीन प्रस्ताव दाखल

shishak Bharti 2023

महाराष्ट्र राज्य शासनाच्या 43 विभाग अंतर्गत तब्बल पावणे तीन लाखावर अधिक पदे रिक्त आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार आता देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापूर्वी म्हणजेच एक जून ते 15 ऑगस्ट या अडीच महिन्यात 75 हजार पदाची मेगा भरती केली जाणार आहे भरतीच्या प्रतीक्षेत हजारो तरुणाचे वयोमर्यादा देखील संपुष्टात येत आहे या पार्श्वभूमीवर आता मेगा भरतीचा कृती आराखडात शासनाने तयार केल्याची माहिती आता सामान्य प्रशासनाकडून मिळालेले आहे.

२ ) राज्यात सत्तेवर आल्यानंतर दुसराच महिन्यात ऑगस्ट 2022 मध्ये शिंदे फडवणी सरकारने मेगा भरतीची घोषणा केली होती कालबद्ध पद्धतीने 15 ऑगस्ट 2023 पूर्वी भरती पूर्ण करण्याची ही जाहीर केले होते मात्र 20 ऑक्टोबर 2022 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत लोकसेवा आयोगाच्या कक्षा बाहेर गट व गट क आणि गट पदभरतीची टीसीएस आणि आयबीपीएस या कंपनीचे नियुक्ती करण्याचा निर्णय झाला सध्या महसूल कृषी शालेय शिक्षण ग्रामीण विकास वैद्यकीय शिक्षण सार्वजनिक आरोग्य व गृहखात आणि महिला व बालकल्याण पशुसंवर्धन अशा महत्त्वपूर्ण विभागासह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची ही पद रिक्त आहेत.

३) दरम्यान कोरोना नंतर वित्त विभागाने पदभरतीवरील निर्बंध उठवल्याने पदभरती सदा कोणती अडचण राहिलेले नाही दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था सह लोकसभा विधानसभा निवडणुका राज्य राजकीय सद्यस्थिती राज्यात वाढलेली बेरोजगारी या पार्श्वभूमीवर सरकारला मेगा भरती करावीच लागणार आहे.

४ ) 32000 शिक्षकांची भरती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था सह खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांचे 67 हजार पदे रिक्त आहेत या पार्श्वभूमीवर शिक्षकाची तीस ते बत्तीस हजार पदे ऑगस्ट 2030 पूर्वी भरली जातील अशी घोषणा राज्य शासनाने केली आहे पुढच्या वर्षी उर्वरित पन्नास टक्के पद भरती होईल असे शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेले आहे

५ ) राज्य सरकार मार्फत गेल्या दोन-तीन वर्षापासून केव्हा भरतीची घोषणा केली जात असून आमच्या भविष्याच्या खेळ सुरू आहे असे उमेदवाराकडून व्यक्त केले जात आहे जाहिरात अद्यापही आलेली नाही त्यासोबत जानेवारी ते वनविभागाच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार होती पण आजू कधीही जाहिरात टाकणार आणखी पण उमेदवारी यासंदर्भात आहेत

shishak Bharti 2023

राज्यात ७५००० पदाची मेगा भरती :

राज्य सरकार थेट सेवा कोठ्यातील 75 हजार पदांची मेगा भरती करणार आहे ही परि 15 ऑगस्ट पूर्वी भरण्यात येणार असून सर्व जिल्हा परिषद मधील घटका व गट संवर्गात 18939 पदे एकाच वेळी भरण्यात येणार आहेत जिल्हा परिषदेच्या 19000 जागांसाठी येणार होणार ऑनलाईन परीक्षा यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तांत्रिकी व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संगणक प्रणाली भाड्याने घेतली जाणार आहे हे ऑनलाईन परीक्षा आयबीपीएस आणि टीसीएस या खाजगी कंपन्या घेणार आहेत.

shishak Bharti 2023

राज्यात भरतीची खुशखबर :

  • राज्यातील राज्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समित्या महानगरपालिका मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहे त्यामुळे कमी म्हणून शहरातच तेथील कारभार सुरू आहे दुसरीकडे गृह सार्वजनिक आरोग्य शालेय शिक्षण व क्रीडा महसूल व वन जलसंपदा उच्च व तंत्रशिक्षण वैद्यकीय शिक्षण व संशोधन औषधी द्रव्य आदिवासी विकास सार्वजनिक बांधकाम विभाग सहकार व पणन सामाजिक न्याय उद्योग राज्य उत्पादन शुल्क परिवहन पशुसंवर्धन व कृषी असे महत्त्वाचे विभागामध्ये जवळपास दोन लाखावर पदे रिक्त आहेत.
  • सध्या पोलीस भरती वगळता उर्वरित कोणत्याच विभागाचे पदभरती सुरू झालेली नाही शिक्षक भरतीची घोषणा झाली पण संच मान्यता पोलीस भरती वगळता उर्वरित कोणत्याच विभागाची पदभरती सुरू झालेली नाही शिक्षक भरतीची घोषणा झाली पण संच मान्यता नसल्यामुळे ती थांबवण्यात आली वित्त विभागाने पदभरतीला हिरवा कंदील दाखवणे प्रक्रिया सुरू झालेली नाही दुसरीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोग विभागीय मंडळ असतानाही पदभरतीसाठी नऊ खाजगी संस्थांनी मुले आहेत तरीपण 75000 पद भरती सुरू होऊ शकलेली नाही.

shishak Bharti 2023

ऑगस्ट पूर्वीच 30 ते 32 हजार शिक्षकांची मेगा भरती :

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था सह खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकाची तब्बल 66 हजार पदे रिक्त आहेत रिक्त पदामुळे गुणवत्तेवर परिणाम झाला असून पटसंख्या ही कमी झालेली आहे या पार्श्वभूमीवर 2022 23 ची संच मान्यता अंतिम झाल्यावर जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका सह खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्ष शिक्षकांची 30 ते 32000 पदे रिक्त असून ही पदे ऑगस्ट 20223 पूर्वी भरली जाणार असे असे जाहीर केलेले आहे पुढच्या वर्षी 50% पद भरती होईल असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

२ वर्ष वयोमर्यादा वाढवली पण या ६ वर्षात भरतीच नाही :

महाराष्ट्र चे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६० हजार पदभरती करण्याची घोषणा केली होती. पण, निवडणुकीच्या आचारसंहिते मुळे व विविध अडचणींमुळे त्यावेळी पदभरती होऊ शकली नाही. आता शिंदे-फडणवीस सरकारने ७५ हजार पदभरतीची घोषणा केली. आजवर गेली सात वर्षे झाली, पण मोठी पदभरती झाली नाही. राज्यातील बेरोजगारी प्रचंड वाढली असून त्याची प्रचिती पोलिस भरतीत आली. १८ हजार जागांसाठी तब्बल १८ लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी उमेदवारांच्या नोकरभरतीच्या दोन संधी वाढविल्या. मात्र, साधारणतः: तीन महिने संपले, पण भरती अजून सुरु झाली नाही.

shishak Bharti 2023

राज्यात शिक्षणा मध्ये हि मिळणार तृतीयपंथीयांना मिळणार संधी राज्य सरकारची घोषणा :

महाराष्ट्र राज्यात तृतीयपंथीयांना सरकारी नोकरी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील प्रवेशाच्या अर्जात पुरुष आणि महिला उमेदवारां प्रमाणेच तृतीयपंथीय उमेदवारांना शासनाने एक पर्याय उपलब्ध करून देण्याची राज्य सरकारने तयारी दर्शविली असून त्या संदर्भात धोरण आखण्यासाठी पुढील आठवड्यात समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती त्यानंतर दोन महिन्यांत धोरणाबाबतच्या शिफारशींचा अहवाल सादर करेल, अशी माहिती अॅडव्होकेट जनरल बिरेंद्र सराफ यांनी उच्च न्यायालयात दिली. तसेच पोलीस दलातील हवालदार आणि चालक पदासाठीच्या भरतीप्रक्रियेतील तृतीयपंथीच्या शारीरिक मानकातही पोलीस भरती नियमांमध्ये एका आठवड्यात सुधारणा पूर्ण केली जाईल, अशी माहितीही महाराष्ट्र राज्य सरकारने उच्च न्यालयाला माहित दिलीं.शिक्षक भरतीची घोषणा झाली पण संच मान्यता नसल्यामुळे ती थांबवण्यात आली वित्त विभागाने पदभरतीला हिरवा कंदील दाखवणे प्रक्रिया सुरू झालेली नाही दुसरीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोग विभागीय मंडळ असतानाही पदभरतीसाठी नऊ खाजगी संस्थांनी मुले आहेत तरीपण 75000 पद भरती सुरू होऊ शकलेली नाही.

shishak Bharti 2023

नौकरी संबंधित अधिक माहितीसाठी, सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज naukaricorner.com ला भेट द्या.

नवीन नौकरी विषयी जाहिराती आणि योजना साठी Logo वरती क्लीक करून Whatsaap Naukaricorner हा जॉईन‘ करा.

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!