Solar Power Project : खरीप हंगामात शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज 4000 हेक्टर वर सौर ऊर्जा प्रकल्प राबवणार

solar power project in maharashtra : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभा आणि राज्यात जळगाव ने आघाडी घेतलेल्या असून तब्बल 3950 शेत्र संपादित केलेले आहे यासाठी लवकरच प्रतिदिन आठशे मेगाव निर्मिती करणारा प्रकल्प होणार आहे त्यामुळे त्या खरीप हंगामा शेतकऱ्यांना दिवसही वीजपुरवठा उपलब्ध राहणार आहे. या प्रकल्पासाठी 44 हेक्टर क्षेत्राची उद्दिष्ट होते डिसेंबर अखेर महसूल विभागाने 3950 सेक्टर कंपनीकडे सपोर्ट केलेले आहेत प्रकल्प उभारणीचे कंत्राटही देण्यात आलेले आहे.

सध्या शेतातील रात्री वीस पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना अत्यंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे या पार्श्वभूमीवर शेतीला दिवसा किमान आठ तास वीज देण्यासाठी सरकारने यानिमित्त शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यासाठी ही मोती अडचण आता दूर होणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

तलाठी भरतीचा निकाल या आठवड्या मध्ये तारीख जाहीर अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या.

जळगाव जिल्हा ठरला अव्वल :

प्रशासनाने 15 तालुक्यातील 140 वीज उपकेंद्राच्या मदतीने 3950 सेक्टर क्षेत्रावरील वीज निर्मिती करण्याची तयारी ठेवलेली आहे वीज उपकेंद्राने निर्मिती केलेली ही संचित करण्यात पुरुषी क्षमता आणि पुरेशा प्रकाश उपलब्ध होईल या दृष्टीने या क्षेत्राची संपादन केलेले आहे त्यामुळे प्रतिदिन आठशे मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे त्यामुळे उद्दिष्ट गाठण्यात जळगावचे महसूल प्रशासन राज्यात आवडलेले आहेत पुरुषा प्रकाशासह क्षमतातील वीज उपकेंद्राजवळ असणारे गावठाण शासकीय जमिनी या योजनेसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत वीज वितरण कंपनी या प्रकल्पांना चालना देणार आहे येत्या काही दिवसात शेतकऱ्यांना दिवसाही वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे त्यातूनच मानसिक व शारीरिक त्रासातून या शेतकऱ्यांची मुक्ती मिळणार आहे.

कारागृह विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत लिपीक व विविध पदांची भरती सुरू लगेच करा अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

मराठवाड्यातील या गावांना मिळणार :

या योजनेत केज मतदार संघातील वाघेबाबुळगाव मस्त जोगा उंबरी राजेगाव नांदुर घाट मांडवा पठाण विडा हनुमंत पिंपरी बनसारोळा माळेगाव देवगाव या अकरा उपकेंद्राचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”