soyabin bhav today : सोयाबीनच्या भावत आज चारशे रुपयाची घसरण

soyabin bhav today

गेल्या आठवड्यात सोयाबीनचा भाव 5300 पर्यंत 4900 रुपये पण खाली यायला आहे सोयाबीनच्या भावात गेला दोन वर्षापासून तेजी नाही सतत भावात घसरन होत आहे यावर्षी खरीप हंगामात पावसाने कोण दिल्यामुळे सोयाबीनचे उत्पन्नात 50 टक्के पेक्षा यादी घट झालेली दिसून येत आहे.सोयाबीन बाजार भाव लातूर

भांडवली खर्च वाढतो उत्पादन कमी असल्यामुळे सोयाबीनचा भाव गेल्या आठवड्यात चारशे रुपये वाढ झाल्यामुळे शेतकरी शेतकरी भाव वाढेल अशी आशा बाळ कोणाचा मात्र आठवडाभरा 400 रुपयाचे भाव बसलेला दिसून येते सोयाबीन चा बावळट होण्याचे कारण हे व्यक्त केले जात आहे .

पॅशन फळाची लागवड करून पुण्यातील शेतकरी कमवत आहेत लाखो रुपये अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

बाजारपेठेतील खाली तेलाच्या मागणीत वाढत होत आहे याशिवाय तांदुळापासून जी पेंड तयार केली जाते त्याच्या निर्यातीवरील बंदीला एक वर्षाचे केंद्र सरकारने मदत वाढ दिली आहे सोयाबीन ने भाव वाढले तर सोयाबीनचा पेंडल आहे पण देऊ शकते यादी तिने सोयाबीनचे भाव वाढू दिले जात नसल्याचा अंदाज दर्शवला जात आहे ब्राझील मधील सोयाबीनचे उत्पन्न हे भारताच्या 16 पट आहे पाऊस पडला की उत्पन्न अधिक होईल आणि दोन दिवस दुष्काळ पडेल अशी चर्चा भाव वाढतील चढ-उतार होत आहे याचाही फटका देशांतर्गत सोयाबीनच्या भावाला बसलेला दिसून येत आहे.

सध्या आफ्रिकेतील खाद्य तेल मोठ्या प्रमाणात भारताच्या बाजारपेठेत दाखल होत असल्यामुळे त्याचाही परिणाम देशांतर्गत खाद्यतेलाचे भावना वाढवण्यावर होता त्यातूनच सोयाबीनचे भावाची घसरण होत आहे.

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!