soyabean rate today :सोयाबीनचा दर 200 रुपयांनी उतरला बाजारात आवक घटली

यंदा सोयाबीनच्या दराने शेतकऱ्यांना निराशाच केले असून रब्बीची पेरणी होऊन काढलेला पिके आले तरी सोयाबीनच्या दरात वाढ झाली नाही हे दिसून येत आहे गेल्या पंधरा दिवसात पुन्हा 200 ते 250 रुपये क्विंटल मागे जरा घट झाली आहे ज्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आणखीन एकरीला सोयाबीन नेले नाही त्यांच्या नाराजीचे शोरूमत आहे सध्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड मध्ये 13893 रुपये सोयाबीनचे आवक होते मात्र सर्वसाधारण दर 450 निघाला यामुळे यंदा सोयाबीनचा दर वाढणार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात पडलेला आहे.

soyabean rate today
soyabean rate today

Soyabin today bhav :

जिल्ह्यातील सर्वाधिक सोयाबीनचे क्षेत्र असे ऊस आणि सोयाबीन हे जिल्ह्यातील प्रमुख पिके पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात झाला तो सगळे शेतकरी होतात पावसाच्या प्राण्यावर पीक काढायचे असेल तर सोयाबीन घेतले जाते त्यानुसार जिल्ह्यात कालच्या हंगामानुसार साडेचार लाख हेक्टर सोयाबीनचा पेरा झालेला दिसून येत होता.

पाऊस असा तसाच असला तरी बऱ्यापैकी उत्पादन कमी झाल्याचे आहे मात्र दर मिळत नाही प्रत्येकी क्विंटल मागे 5,100 च्या यंदा सोयाबीनचा दर केलेला नाही त्यामुळे अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ विकी नाही या आशेने सोयाबीनचा साठा करून ठेवलेला आहे परंतु किती दिवस साठा करून ठेवा हा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे.

सर्वाधिक 9000 रुपये क्विंटल तुरीचा दर :

लातूरच्या बाजारामध्ये सर्वाधिक तुरीचा 9000 रुपये प्रति क्विंटल दर आहे तर त्या खालोखाल 8000 रुपये प्रति क्विंटल उडीदला भाव आहे पण शेतमालाची विक्री शेतकऱ्यांनी यापूर्वीच केलेल्या आहेत त्यामुळे त्यांना या दराचा फायदा होत नाही अशी परिस्थिती दिसून येत आहे.

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”