खुशखबर तलाठी भरती साठी आणखीन मुदतवाढ ऑनलाईन अर्ज सुरु ! Talati Bharti 2023

talati bharti 2023

Talati bharti 2023 : talati bharti of posts under Talati The last date to apply is २५ -July-2023 . The recruitment is done the offical website www.maharashtra.gov.in the total Vacant 4644 Post announced by Exicse Department the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for The details of the Related recruitment are given in the advertisement. The recruitment advertisement should be read carefully before applying. To get all the next updates regarding this recruitment in time. candididates are advised to follow our website naukaricorner.com to get update for The official https://mahabhumi.gov.in

महाराष्ट्र तलाठी भरती : तलाठी भरती मध्ये तलाठी या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे एकूण रिक्त पदे 4644 जे उमेदवार या पदा साठी पात्र आहेत . त्यांनी ऑनलाईन अर्ज करू शकता.आणि इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्र हे दिलेल्या अटी नुसार अर्ज करावे . अर्जदाराने दिलेल्या तारिख व वेळे पूर्वी आपले अर्ज ऑनलाईन भरावे . या पदा साठी अर्ज करण्याची शेवट ची तारिख २५ जुलै २०२३ आहे .तरी पात्र उमेदवारानी लवकरात लवरकर अर्ज जमा करावे . उमेदवारानी भरती संदर्भात खाली दिलेली माहिती द्यावी.

talati bharti 2023

  • पदाचे नाव : तलाठी
  • पद संख्या : ४६४४ जागा
  • शैक्षणिक पात्रता : पदवी
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • नौकरी चे ठिकाण : महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची शेवट तारिख : २५ जुलै २०२३
  • अधिकृत वेबसाईट : https://mahabhumi.gov.in

talati bharti 2023

Talati Recruitement Vacancy 2023 :

पदाचे नावपद संख्या
तलाठी ४६४४ जागा

Educational Qualification For Talati Recruitement Vacancy 2023

पदाचे नावपात्रता
तलाठी पदवी

Salary Details For Talati Recruitement Vacancy 2023

पदाचे नाववेतन
वायरमेन S-8 :25500-81100
महागाई भत्ता व नियमा प्रमाणे देय
इतर भत्ते

How To Apply For Talati Recruitement Vacancy 2023

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी भरती करिता अर्ज ऑनलाईन अर्ज https://mahabhumi.gov.in या वेबसाईट वरून नोदणी करावीं .
  • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्या नंतर आपला अर्ज अपात्र करण्यात येईल .
  • ठरून दिलेल्या विहित मुदती नंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख : २५ जुलै २०२३ सायंकाळी ५ वाजे पर्यंत.
  • संपूर्ण व अधिक माहिती करिता दिलेले PDF वाचावे.

talati bharti 2023

: Important Notice For Talati Recruitement 2023

तलाठी भरती मध्ये तलाठी या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे एकूण रिक्त पदे 4644 जे उमेदवार या पदा साठी पात्र आहेत . त्यांनी ऑनलाईन अर्ज करू शकता.आणि इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्र हे दिलेल्या अटी नुसार अर्ज करावे . अर्जदाराने दिलेल्या तारिख व वेळे पूर्वी आपले अर्ज ऑनलाईन भरावे . या पदा साठी अर्ज करण्याची शेवट ची तारिख 17 जुलै २०२३ आहे

PDF जाहिरात CLICK HERE
अधिकृत वेबसाईटCLICK HERE

नौकरी संबंधित अधिक माहितीसाठी, सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज naukaricorner.com ला भेट द्या.

नवीन नौकरी विषयी जाहिराती आणि योजना साठी Logo वरती क्लीक करून Whatsaap Naukaricorner हा जॉईन‘ करा.

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!