Talati Bharti Result : “या” तारखेला लागणार तलाठी भरती चा निकला

Talati Bharti Result

महाराष्ट्र राज्यात नुकतेच तलाठी भरती करण्याचा निर्णय राज्य  सरकारने घेतला आहे. त्यानुसार तलाठी पदासाठी नुकत्याच परीक्षा घेण्यात आल्या आहेत. प्रतीक्षा तलाठी परीक्षेच्या गुणांसह अंतिम गुणवत्ता यादीची आहे. राज्यात चार हजार ४६६ तलाठी पदांसाठी सुमारे आठ लाख ५६००० उमेदवार परीक्षेला बसले होते. ही परीक्षा ६२ टप्प्यांत घेण्यात आली आहे. त्यानंतर प्रत्येक टप्प्यात घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेची नमुना उत्तरपत्रिका जारी करण्यात आला आहे .Talati Bharti Bharti

उमेदवारांना उत्तर पत्रिकेबाबत हरकती नोंदणीची संधी दिली गेली आहे येत्या 16 ऑक्टोबर पर्यंत सर्व हरकत एकत्रित करण्यात येणार आहेत हरकत नोंदणीसाठी शंभर रुपयाचे शुल्क आकारण्यात येणार आहे एकत्रित केलेल्या हरकत या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या गटाकडे पाठवण्यात येणार आहेत त्यात सुधारणा करण्यासाठी 31 ऑक्टोंबर पण मुदत देण्यात आलेली आहे त्यामुळे नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात अंतिम उत्तर पत्रिका जारी करण्यात येईल त्यानुसार उमेदवारांना परीक्षेत किती गुण मिळाले हे कळणार आहे असेच नाव बंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त तथा परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी सांगितले आहे.

हे पण वाचा अंतिम गुणवत्ता यादी

तलाठी परीक्षेच्या निकालाची अंतिम गुणवत्ता यादी ही 15 डिसेंबरला सर्व जिल्हाधिकाऱ्याला प्रसिद्ध केली जाणार आहे कागदपत्राच्या पडताळणीसाठी पुढील महिनाभराचा कालावधी देण्यात येणार आहे त्यानंतर 26 जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते या निवड याद्या व त्यांचे नियुक्तीपत्र हे देण्यात येतील.Talati Bharti Result

हे पण वाचा : उमेदवारांनी घेतलेली हरकती

उमेदवारांनी घेतलेली हरकती योग्य आहेत का असल्यास त्यानुसार उत्तर पत्रिकेत बदल करण्यात येणार आहे हरकतीसाठी घेतलेली शंभर रुपये शुल्क संबंधित उमेदवाराला प्रती करण्यात येणार आहे राज्यपालांच्या हस्ते 26 जानेवारी 2024 ला उमेदवारांना त्यांची नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे त्यानंतर फेब्रुवारीमध्ये उमेदवारांना नियुक्तीचे ठिकाणी निश्चित केली जातील असे पण या विभागांनी कळवले आहे.Talati Bharti Result

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”