तलाठी भरती परीक्षेचे 04 तारखेचे हॉलतिकीट करा डाउनलोड !Talati Hall Ticket 2023

Talati Hall Ticket 2023

Talati hallticket 2023

राज्यात मेगा भरती महाराष्ट्र तलाठी 2023 नुसार, निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश आहे. महाराष्ट्र तलाठी लेखी परीक्षा 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे.

२३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत यांची नोंद घ्यावी .

  • पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
  • दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
  • तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर

हॉल तिकिट डाउनलोड कसे करावे ?

उमदेवाराना परीक्षा हॉलमध्ये महाराष्ट्र Talati हॉल तिकीटा कार्ड २०२३ ची हार्ड कॉपी घेऊन जाणे आवश्यक आहे. हॉल तिकीटाशिवाय उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांच्या हॉल तिकिटांमध्ये वडिलांचे नाव, आईचे नाव, नोंदणी क्रमांक, परीक्षेची तारीख आणि रोल नंबर इत्यादीसारखे विविध महत्त्वाचे असेल.

ज्या उमेदवारांना हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे हे माहित नाही त्यांच्यासाठी आम्ही डाउनलोड प्रक्रिया येथे देत आहोत.

Talati hallticket 2023

प्रवेशपत्र डाउनलोड लिंक

नौकरी संबंधित अधिक माहितीसाठी, सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज naukaricorner.com ला भेट द्या.

नवीन नौकरी विषयी जाहिराती आणि योजना साठी Logo वरती क्लीक करा .

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”