talati result 2023 date : तलाठी भरती चा निकाल लवकरच “या” दिवशी देणार निवडपत्रे नियोजन सुरु

What is the expected result date of Talathi exam 2023 : तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी इयत्ता आठवड्यात लागण्याची शक्यता असून त्यानंतर जिल्हास्तरावरील निवड यादी जाहीर केली जाणार आहे याबाबत गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम टीसीएस कंपनीकडून युद्ध पातळी सुरू असल्याची माहिती अतिरिक्त जमावबंदी आयुक्त व तलाठी परीक्षेचे राज्य संबंधिता नरके यांनी दिलेली आहे निवड झालेल्या उमेदवारांना 26 जानेवारी रोजींनी ओळखपत्र देण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्राने दिलेली आहेत तलाठी भरती परीक्षेसाठी राज्यातील साडेअकरा लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरलेला होता छान आणि नंतर 4466 जागांसाठी दहा लाख 41 हजार 717 एवढे अर्ज प्राप्त झालेले होते.talati result 2023 answer key talathi result 2023 answer key pdf download

इन्कम टॅक्स विभाग अंतर्गत 681 पदाची भरती सुरू लगेच करा अर्ज अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

Talati Result 2023 :

talati result 2023 date : त्यापैकी आठ लाख 64,960 उमेदवाराने परीक्षा दिलेली आहेत मोठ्या प्रमाणात अर्ज असल्याने ही परीक्षा तीन टप्प्यात आणि दिवसातील तीन क्षेत्रामध्ये घेण्यात आलेली आहे उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तर सूची बाबत काही आक्षेप व हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यासाठी आलेली आहे संपूर्ण परीक्षेत एकूण पाच हजार सातशे प्रश्न पैकी 2831 प्रश्नावर 16,2005 अक्षय उमेदवारांनी नोंदवले होते या अक्षता पैकी एकूण वैद्य 146 प्रश्नासाठी घेतलेले नऊ हजार 63 अक्षय परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आली आहे

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”