tet exam 2024 : TET परीक्षा आता होणार ऑनलाईन फेब्रुवारीत होणार परीक्षा

TET Exam 2023 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थ टीईटी यापुढे ऑनलाईन घेण्यात येणार आहे . राज्यात नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्यात संबंधित ऑनलाईन परीक्षेचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात येणार आहे आयबीपीएस या कंपनीमार्फत संबंधित परीक्षा घेण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.

Teacher Eligibility Test : tet exam 2023 application formराज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इतर इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी ते सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळी सर्व माध्यम व अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षक सेवक व शिक्षक पदावरती नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी होणे उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

tet exam 2023 application form : परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित परीक्षा ऑफलाईन घेण्यात येत होती गेल्या दोन वर्षासाठी टी मध्ये गैरप्रकार झाल्यानंतर संबंधित परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता त्यानुसार आता परीक्षा ही फेब्रुवारीमध्ये होणार असल्याचे परीक्षा परिषदेने जाहीर केलेले आहे.

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”