Thibak Sinchan Anudan Yojana 2023 : तुषार,ठिबक सिंचनासाठी घ्या अनुदान येथे करा अर्ज

राष्ट्रीय कृषी विकास योजनेत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सूक्ष्म सिंचन अंतराचा लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत महाडीबीटी पोर्टल वर अर्ज सादर करावेत.

राष्ट्रीय कृषी विकास योजना अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ठिबकोट हुशार यासारख्या सूक्ष्म सिंचन तंत्राचा लाभ घेण्यासाठी एकटीच डिसेंबर पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर राज्य सरकार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय कोचुळे यांनी केलेले आहे अनुसूचित जमातीसाठी सुमारे पावणेसात लाखाचे अनुदान शिल्लक असून अनुसूचित जातीच्या झाल्यास त्यानुसार अनुदानाची मागणी करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले आहे.

लेक लाडकी योजना मुलीचा जन्म 1 एप्रिल नंतर झाला तर मुलीला मिळणार 1 लाख रुपये माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

ठिबक सिंचन अनुदान योजना 2021 : राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रतिनिधी माध्यमिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेच्या 2023 24 या वर्षाच्या अल्पवहात्तर भूधारक शेतकऱ्यांच्या पंचायत 55% भूधारकांना 45% अनुदान देण्यात येत आहे अनुश्री जाधव जमात्या प्रवर्गातील आभार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा क्रांती योजनेत ३५ टक्के व 45 टक्के पूरक अनुदान दे असल्याने पात्र असल्या शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केलेली आहे.

महाडीबीटी पोर्टलवर फक्त होणाऱ्या अनुसूचित जाती अनुसूची जमातीमध्ये लाभार्थ्यांच्या आधारचे प्रमाण कमी असल्याने क्षेत्रीय स्तरावर मोहीम राबवण्यात येत आहे अर्ज करताना सातबारा आठ अ उतारा आधार कार्ड बँक पासबुक आवश्यक असून त्यांचे आजार हे लिंकिंग असणे बंधनकारक आहे म्हणजेच की प्रमाणीकरण असणे बंधनकारक आहे लाभार्थी शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा असावी व त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर असे वीर शेततळे याबाबत स्वयम घोषणापत्र द्यावे केलेल्या अर्जातून संगणकीय सोडत करण्यात येईल व निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना SMS द्वारे करण्यात येईल संच बसवल्यानंतर कृषी प्रवेश का मार्फत मोका तपासणी घेऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जिल्हा स्तरावरून अनुदान वर्ग केले जाईल.

10 वी पास उमेदवार साठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधे 446 पदाची भरती सुरू पोस्ट नाव बॅक ऑफिस जागे साठी भरती सुरु अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

शेतकऱ्यांना माडी बेटी पोर्टलवर राज नोंदणी करून योजना लाभ घ्यावे या मोहिमेदरम्यान कृषी विभागीय मंडळ कृषी अधिकारी व कृषी पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कृषी सहाय्यक सर्व गावातील पर्यवेक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कृषी सहायक प्रत्येक गावात मिळावे आयोजित करून योजनेची माहिती देणार आहेत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना कृषी विभागात संपर्क साधावा.

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”