tractor subsidy maharashtra : महाडीबीटीच्या ट्रॅक्टर आणि इतर अवजारांच्या अनुदानात भरघोस वाढ एवढे मिळणार अनुदान

tractor subsidy : शेतकऱ्यांना एकच पोर्टल वरती योजनांचा लाभ मिळावा यासाठी कृषी विभागाकडून काही वर्षांपूर्वी महाडीबीटी फॉर्म लॉगिन पोर्टल सुरू करण्यात आले सदरील माध्यमातून शेतकऱ्यांना विविध उपकरण खरेदीसाठी 50% ते 100% पर्यंत अनुदान दिले जात होते त्याच आता शासनाकडून नुकतीच ट्रॅक्टर अनुदानात वाढ करण्यात आलेल्या असून सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

ट्रक्टर अनुदान २०२३ :

tractor subsidy : कृषी यांत्रिकीकरण घटकांतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टर टिलर इत्यादी अवजारांच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे यामध्ये विशेषता ट्रॅक्टर साठी पूर्वीपेक्षा जवळ दुप्पट अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या ट्रॅक्टर साठी कमाल अनुदान मर्यादा ही एक पॉईंट पंचवीस लाखावरून आता थेट 4.25 लाखापर्यंत मंजूर करण्यात आलेली आहे तसेच ट्रॅक्टरचे इतर मॉडेलमध्ये देखील अनुदान मोठ्या प्रमाणात वाढदिवस राज्य शासनाकडून घोषित करण्यात आलेली आहे.

राज्य कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदान वाळीचा आणि न खूपच महत्वाचा ठरलेला आहे कारण आता मराठा मोठ्या प्रमाणात आधुनिक शेतीचा उपयोग हा केला जात आहे त्यामुळे ट्रॅक्टर शिवाय शेतीतील कामे सहजासजी होणे हे शक्य नाही आता शासनाच्या ट्रॅक्टर अनुदान वाढ निर्णयामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यात व अनेक तांत्रिकीकरण करण्याची इच्छा शेतकरी बांधवांची दिसत आहेत.

मागासवर्गीय शेतकऱ्या साठी फलोत्पादन योजना महा डीबीटी पोर्टल वरती करा लगेच करा अर्ज अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

कागदपत्रे : tractor subsidy

  • अर्जदाराचा आधार कार्ड
  • जमिनीचा सातबारा आठ
  • बँक पासबुक
  • जातीचा दाखला
  • शेतकरी हमीपत्र
  • करारनामा
  • ट्रॅक्टर जीएसटी कोटेशन
  • इतर कागदपत्र

अर्ज कोठे करावा :

राज्य शासनाच्या ट्रॅक्टर आंदोलनाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर भेट द्यावी लागेल त्या ठिकाणी सर्वप्रथम तुमची नोंदणी आणि लॉगिन करून तुमचं प्रोफाईल पूर्ण करून घ्यावे लागेल नंतर त्यानंतर अंतर्गत या घटकांमध्ये ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजार हा पर्याय निवडून शेतकऱ्यांना अर्ज करा त्यामध्ये करता येईल.

संजय गांधी निराधार योजना अंतर्गत आता घरपोच मिळणार पैसे लगेच करा अर्ज अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

अर्ज लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल यासंदर्भात एसएमएस द्वारे शेतकऱ्यांना नोंदणी करत मोबाईल वरती मेसेज पाठवण्यात येतील रात्री पद्धतीने शेतकर्याची निवड झाल्या शेतकऱ्यांना आवश्यक ते कागदपत्र महा डीबीटी पोर्टल वरती अपलोड करावे लागतील त्यानंतर पूर्वसंमती पत्र मिळेल त्यानंतर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किंवा संबंधित अवजार खरेदी करून जीएसटी बिल व इतर आवश्यक कागदपत्र कृषी सहाय्यक व कृषी अधिकारी यांच्या नावे द्यावे लागतील त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रॅक्टरचे यांत्रिकीकरण घेतले आहे त्याबाबतच्या अनुदान आपल्या खात्या जमा होणार आहे.

Join Whatsapp group

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”