Tranding News : आज पासून हे नवीन नियम लागू लोकांनच्या खिश्यावर होणार परिणाम

आज पासून नवीन महिना सुरू झाला आहे या नवीन महिन्यात देशात काय नियम देखील बदलल्या या बदलामुळे लोकांच्या खिशावरील परिणाम होणार आहे त्यामुळे तुम्हाला या नवीन नियमांची जाणीव असणे आवश्यक आहे नाहीतर तुम्हाला मोठा नुकसान सहन करावा लागेल.Tranding News

अनपेक्षित लाभ कर वाढला :

सरकारने देशात उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलावरील वीट फॉल प्रॉफिट टॅक्स वाढवला तर डिझेलच्या निर्यातीवरील कर कमी केला विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क किंवा SAED च्या रूपात देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलावर लादलेला कर 9,050रुपये प्रति टन वरून 9,800रुपये प्रति टन करण्यात आला आहे डिझेलच्या निर्यातीवरील SAED प्रति लिटर चार रुपये वरून दोन रुपये प्रति लिटर आणि विमान इंधन(ATF) वर एक रुपये प्रति लिटर वरून शून्यावर आणले आहे पेट्रोलच्या निर्यातीवर SAED आधी शून्य आहे नवेदर 01 नोव्हेंबर पासून लागू होणार आहेत.Tranding News

आता Google pay देत आहे दिवाळी मधे कर्ज योजना

जीएसटी :

एक नोव्हेंबर पासून शंभर कोटी रुपये किंवा त्याहून अधिक व्यवसाय करणाऱ्या 30 दिवसाच्या आत ई चलन पोर्टलवर जीएसटी चलन अपलोड करावे लागेल.

पॉलिसी धारकांचे केवायसी:

इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडिया(IRDAI) नेहमी महत्त्वाची पावले उचलली आहे आता एक नोव्हेंबर पासून सर्व विमाधारकांसाठी केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे.

फक्त 10,000 रूपये मध्ये सुरू करा आपले 5 स्वतःचे व्यवसाय कोणते आहेत

गॅस सिलेंडरच्या दरात वाढ:

नोव्हेंबर महिना सुरू होता जनतेला महागाईचा बुक मोठा धक्का बसला आहे व्यवसाय गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या आता त्याची किंमत 101.50 रुपये झाली आहे नवीन दर 1 नोव्हेंबर 2023 पासून लागू झाले आहेत यासोबत आता राजधानी दिल्लीत 19 किलो च्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1833 रुपये झाली आहे घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणती कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”