tur bajar bhav : तुरीला आला भाव नवीन डाळ जानेवारीत येणार शेतकरी बांधवांना होणार मोठा फायदा

यंदा महाराष्ट्र व कर्नाटका तुरीच्या उत्पादनाला मोठा फटका बसला असून नवीन तुरीचे भाव 9200 प्रतिक्विंटल पर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत शेतकऱ्यांना आधारभूत किमतीपेक्षा जास्त भाव मिळत असेल तरी उत्पादन कमी असल्याने त्याचा किती फायदा हा शेतकरी राजाला किती फायदा होईल हे जानेवारी तच मध्ये कळणार आहे.

तुरीला एवढा मिळणार भाव :

कृषी उत्पन्न बाजार समिती जाधव वाडी मध्ये गेल्या चार दिवसापासून नवीन तुरीची आवक सुरू झालेले आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आकडेवारीनुसार सुद्धा दररोज चार ते पाच क्विंटल तुरीचे आवक होत असून त्या तुमच्या भाव सात हजार शंभर ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने मात्र अडत व्यापाऱ्यांनी सांगितले आहे 759 हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल भाव दिला जात आहे ढगाळ वातावरणामुळे नवीन त्वरित ओलसरपणा 20 ते 30 टक्के पर्यंत आहे.

Maha dbt च्या ट्रॅक्टर आणि इतर अवजारे खरेदी साठी मिळणार भरपूर अनुदान 50% अनुदान योजनेच्या संपूर्ण अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

नवीन पूर जानेवारीत येणार बाजारात :

खरीप हंगामातील नवीन तुरीच्या व सुरू झाली असून पण बाजारात येण्यास 15 जानेवारीपासून सुरुवात जालना येथील राजुरी बसून तूर शहरातील सध्या 160 रुपये प्रति रुपये किलो मी विकत आहेत नवीन टू आल्यानंतर भविष्यातील तेजी मंदी लक्षात येणार आहे.

दुग्ध व्यवसाय करण्या साठी स्टेट बँक ऑफ इंडिया कढून मिळणार सुलभ कर्ज त्यावर 35% अनुदान योजनेच्या संपूर्ण अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

तुरीचे भाव कोणत्या कारणामुळे वाढले :

यंदा यल्मिनो चक्रीवादळामुळे पावसाला लांबला त्यामुळे लागवड सुमारे 5% ने घटलेली होती ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पावसाने मोठा दान दिला त्यामुळे परिणामी फुल आणि शेंगदाणा कमी जाते असल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाला पिकाला मोठा फटका बसला त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात उत्पादन हे खूप मोठ्या प्रमाणात घटले का मुळे खूप वाढलेले दिसून येत आहेत

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”