tur dal rate today : तूर डाळ विक्रीसाठी नवीन पोर्टलचे उद्घाटन शेतकऱ्यांचा होणार फायदा

tur dal rate today : देशातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारे बाप बातमी असून आता पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने तूर खरेदी केली जाणार आहे केंद्रीय सरकार मंत्री आमचा यांच्या उपस्थितीत आज या कोर्टाची उद्घाटन करण्यात आलेले आहे या पोर्टल द्वारे नाफेड आणि एनसीसीएफ सारख्या संस्था शेतकऱ्याकडून तूर डाळीचे खरेदी करतील हे काम पूर्णपणे सहकार स्तरावर केले जाईल त्यामुळे बाजारात डाळीच्या किमती नियंत्रित राहण्यास मदत होणार आहे.

देशातील अनेक भागात तूर डाळीचे उत्पादन घेतले जाते मात्र विक्रीसाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो या पार्श्वभूमीवर केंद्राच्या सहकारी विभागाकडून बोर्डच्या माध्यमातून तोर खरेदी केली जाणार आहे एन ए एस इ डी आणि एनसीसीएफ या सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत एजन्सी डायनामिक प्रोसिएशन फॉर्मुला अंतर्गत शेतकऱ्याकडून तूर डाळ खरेदी करतील डायनामिक फॉर्मुला म्हणजे जेव्हा बाजारात डाळीची किंमत वाढेल तेव्हा शेतकऱ्याकडून चढा भावाने दाळ खरेदी केली जाईल त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे असे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज 4000 हेक्टर वर सौर ऊर्जा प्रकल्प राबवणार

इ पोर्टल लाँच प्रसंगी अमित शहा म्हणाले की नाफेड आणि एनसीसीएफ यांनी केलेले पोर्टल सुरू केले जात आहे ज्याद्वारे तूर डाळीची वेगळी केली जाईल शिवाय शेतकरी आणि त्यांचे दाळ ऑनलाईन विकू शकतील आणि थेट त्यांच्या खात्यात पहिली जमा करू शकेल देशात डाळी अधिक आयात कराव्या लागतात देशात मोगाने हरभरा चांगला प्रकारे पिकविला जातो मात्र बाकींच्या डाळी आयात कराव्या लागतात परंतु देशाच्या ज्या प्रकारच्या कृषी सुविधा उपलब्ध आहेत त्या लक्षात घेता डाळीच्या आयात करणे न पटणाऱ्या आहे म्हणून पंतप्रधान मोदी यांनी 2017 पर्यंत भारताला कडधान्य क्षेत्रात स्वावलंबी बनवण्याची जबाबदारी डाळ उत्पादक शेतकऱ्यावर टाकलेले आहे.

लेक लाडकी योजना मुलीचा जन्म 1 एप्रिल नंतर झाला तर मुलीला मिळणार 1 लाख रुपये माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

पोर्टलचा काय फायदा होईल :

सरकारचे मान्य आहे की पोर्टलच्या मदतीने शेतकरी तुरडाळ शिकेल सरकारी संस्थांना विकू शकतील त्यांना आपला माल विकण्यासाठी मध्यस्थी किंवा व्यापाऱ्याचा सहारा घ्यावा लागणार नाही दुसरी चांगली गोष्ट म्हणजे डाळ खरेदी करतानाच नाफेड आणि एनसीसीएफ शेतकऱ्यांच्या ऑनलाईन खात्यात पैसे जमा करू शकतील त्यामुळे संपूर्ण खरेदी प्रक्रिया पारदर्शकता येईल या निर्णयामुळे सरकार शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्याच्या प्रयत्न करत आहे या शिवाय सरकारी खरेदीमुळे डाळीचे वफा स्टॉक हे वाढेल आणि त्यामुळे महागाई नियंत्रणात येण्यास मदत होईल शेतकऱ्याच्या डाळीच्या थेट कर्ज मुळे व पोस्ट स्टॉक मॉडेल आणि आयातीवरील अवलंबित कमी होईल असा सरकारचा विश्वास आहे डाळीच्या आयातीमुळे महागाई वाढते आणि त्यामुळे देशातील शेतकऱ्यांचे नुकसान होते.

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”