विद्या सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदाची भरती सुरु ! Vidya Sahakari Bank Pune Bharti 2023

Vidya Sahakari Bank Pune Bharti

जलसंपदा विभागविद्या सहकारी बँक पुणे अंतर्गत अंतर्गत  “लेखनिक “पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख  ०९ नोव्हेंबर 2023 आहे .

  • पदाचे नाव : लेखनिक
  • पद संख्या :
  • नौकरीचे ठिकाण : पुणे
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता :विद्या सहकारी बँक लि. स.नं. १३५५, प्लॉट नं. ७२, नातूबाग, शुक्रवार पेठ, पुणे- ४११००२
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे,
  • अर्ज करण्याची शेवट तारिख :  ०९ नोव्हेंबर २०२३
  • अधिकृत वेबसाईट : www.vidhyabank.com

Google सोबत काम करून लाखो कमविण्याची संधी

Vidya Sahakari Bank Pune Bharti 2023

पदाचे नावजागा
लेखनिक
पदाचे नावपात्रता
लेखनिक कोणत्याही शाखेची पदवी संगणकीय ज्ञान

How To Apply For Vidya Sahakari Bank Pune Bharti 2023

इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजना 1500 रुपये महिना पेन्शन लगेच करा अर्ज

  • उमेदवारांनी अर्ज Online ई-मेल पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी भरती करिता अर्ज ऑनलाईन अर्ज या वेबसाईट वरून नोदणी करावीं .
  • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्या नंतर आपला अर्ज अपात्र करण्यात येईल .
  • ठरून दिलेल्या विहित मुदती नंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवट तारिख ::  ०९ नोव्हेंबर २०२३
  • संपूर्ण व अधिक माहिती करिता दिलेले PDF वाचावे.
PDF जाहिरात CLICK HERE
अधिकृत वेबसाईटCLICK HERE
Join whatsapp groupJoin Now



सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”