Vihir Anudan 2024 : दहा लाख विहिरींसाठी सरकार देणार अनुदान लगेच करा अर्ज

Vihir Anudan 2024

नवीन वीर खोदण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्याला चार लाखापर्यंतच्या अनुदान देण्यात येते या अनुदानासाठी निधी उपलब्ध असताना देखील विहीर खोदण्याची संख्या वाढत नव्हते यावर पर्याय म्हणून आता प्रत्येक ग्रामपंचायतला किमान 15 ते 20 प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्याची परवानगी राज्य शासनाने दिलेली आहे.

यंदा राज्यातील काही दुष्काळ जिल्ह्यात दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल विहीर खोदण्याकडे राहणार आहे अशा स्थितीत जास्तीत जास्त गिरणी अनुदान मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज आहे त्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या चालू 2023 24 वर्षाच्या वार्षिक कृती आराखड्यात विहीर खोदायला प्राधान्य देण्यात आले प्रत्यक्ष तिला पाणी ही संकल्पना राज्यात हाती घेण्यात आली आहे त्यानंतर शेतकऱ्याला विहीर खुदाई साठी अनुदान द्यावी असे दोन शासनाने ठेवले आहे या पाच वर्षात किमान दहा लाख शेतकऱ्यांना व्यायाम अनुदान मिळवून द्या अशा सूचना राज्य शासनाने दिलेले आहेत.

दुग्ध व्यवसाय करण्या साठी स्टेट बँक ऑफ इंडिया कढून मिळणार सुलभ कर्ज त्यावर 35% अनुदान योजनेच्या संपूर्ण अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

जिओ ट्रेकिंग सक्तीचे : विहीर योजना 2023

  • प्रत्येक ग्रामपंचायत दरवर्षी किमान 15 ते 20 विहिरीचे बांधकाम सुचवा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे.
  • विहिरीसाठी तीन टप्प्यात अनुदान मिळते खोदायी पूर्वी तसेच खोदाई 30 ते 60 टक्के झालेले असताना व शेवटी खुदाई पूर्ण झाल्यानंतर ही अनुदान मिळते.
  • गैरवापर टाळण्यासाठी या टप्प्याची जिओ ट्रेकिंग करण्यासाठी करण्यात आले आहे.

शेतातूनच करा ऑनलाईन अर्ज :

वीर खोदाया अनुदानासाठी शेतकऱ्यांना अधिक केवळ ग्रामपंचायतकडे संपर्क करण्याचा पर्याय दिलेला होता परंतु आता राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने गूगल प्ले स्टोर ईजीसीएस सारखी स्ट्रक्चर या उपायोजना एप्लीकेशन चा उपलब्ध करून देणे आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेता मधून अर्ज करावे .

Join Whatsapp group

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”