Vivo Y02t : 8GB रॅम आणि दमदार फीचर्स सह ‘हा’ दमदार स्मार्टफोन मिळतोय या किंमतीत

Vivo Y02t : दमदार बॅटरी आणि भन्नाट फीचर्स येणार स्मार्टफोन तुम्ही कमी किमतीमध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बाजारात एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला गेला आहे सध्या या नवीन स्मार्टफोनवर एक भन्नाट ऑफर जाईल करण्यात आलेली आहे ज्याचा फायदा घेतो मी हा मस्त फीचर्स येणार स्मार्टफोन अगदी कमी किमतीमध्ये तुम्ही स्वतःच्या वापरासाठी खरेदी करू शकता चला मग या बेस्ट ऑफ स्मार्ट बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या की सध्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म स्वीट करतो तसं असेल सुरू आहे या सेलचा फायदा घेतो मेसेज त्यातला स्वस्त स्मार्टफोन खरेदी करू शकता जाणून घ्या की असेल मध्ये विवो वाय झिरो टू या नवीन आणि भन्नाट स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट काय आहे. Vivo Y02t

प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत महिलांना मिळणार 11000 रूपये

Vivo Y02t ऑफर्स :

फ्लिपकार्ट वर amazon वर हा स्मार्टफोन तुम्हाला 8999रुपयाला दर्द करता येणार आहे फ्लिपकार्ट वर दसरा असेल 29 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे या सेलमध्ये तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदी केल्यास पेटीएम 100 रुपयाचा कॅशबॅक मिळणार आहे.

तुम्ही फ्लिपकार्ट वरून विवो हा स्मार्टफोन खरेदी केलास तुम्हाला बँक ऑफर मध्ये पेटीएम यूपीआय वर 25 रुपये सूट मिळेल फोन करते केला हो तुम्ही फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक ॲमेझॉन कोर्स वर पण तुम्हाला 5% कॅशबॅक मिळू शकतो

अण्णासाहेब पाटील अंतर्गत 15 लाख बिनव्याजी कर्ज योजना सुरू

Vivo Y02t फीचर्स

Processor-Helio P35 प्रोसेसर

Display- 6.51 इंच HD+ डिस्प्ले

RAM and Storage- 4GB+4GB रॅम आणि 64GB स्टोरेज

Camera- 8MP बॅक आणि 5MP फ्रंट कॅमेरा

Battery- 5000 mAh बॅटरी

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!