10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती  India Post Bharti 2024

India Post Bharti 2024 येथे “ वाहन चालक "  पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  45 दिवस आजपासून आहे.

पदाचे नाव  वाहन चालक

पदाचे नाव : खाली दिलेले pdf जाहिरात पहा. – पद संख्या : (19 जागा) – वयोमर्यादा : 56 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील

अर्ज पद्धती  : ऑफलाईन – शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण. – अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य पोस्टमास्टर जनरल ऑफिस, बिहार सरकेल, पाटणा - 800001

नोकरी ठिकाण: पटना, बिहार. – अर्ज करण्याची शेवट तारिख :   45 दिवस आजपासून आहेत.

पदाचे नाव : वाहन चालक पद संख्या : १९

शैक्षणिक पात्रता : (a) हलक्या आणि जड़ मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हंग परवाना असणे. (b) मोटर यंत्रणेचे ज्ञान (उमेदवार अल्पवयीन काढण्यास सक्षम असावा वाहनातील दोष) (c) कमीत कमी तीन वर्षे हलके आणि जड वाहन चालवण्याचा अनुभव