(SSC CHSL Bharti 2024) स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 3712 जागांसाठी भरती।

 POST :  Junior Section Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA), Data Entry Operator (DEO), & Data Entry Operator, Grade ‘A’

  SSC CHSL Bharti 2024 येथे “कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, (JSA)डेटा एंट्री ऑपरेटर (DEO),डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ पदांच्या एकूण रिक्त जागा

 अर्ज पद्धती : ऑनलाईन – शैक्षणिक पात्रता :(12वी उत्तीर्ण.) – वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 27 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] – नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत – अर्ज करण्याची शेवट तारिख :07 मे 2024 (11:00 PM)ही आहे. – परीक्षा (CBT):Tier-I: जून-जुलै 2024 Tier-II: नंतर सूचित केले जाईल.

 Name of the PostNo. of Vacancy1. Junior Section Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA) 2. Data Entry Operator (DEO) 3.Data Entry Operator, Grade ‘A’3712

Education Qualification: Passed Class 10+2 (Intermediate) Exam From Recognized Board in India.

– उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. – उमेदवारांनी भरती करिता अर्ज ऑनलाईन अर्ज या वेबसाईट वरून नोदणी करावीं . – अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्या नंतर आपला अर्ज अपात्र करण्यात येईल . – ठरून दिलेल्या विहित मुदती नंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही – अर्ज करण्याची शेवट ची तारीख : :07 मे 2024 – संपूर्ण व अधिक माहिती करिता दिलेले PDF वाचावे.